Employees State Insurance Corporation Bharti 2025, कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती प्रक्रिया जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Employees State Insurance Corporation Bharti 2025 :- कर्मचारी राज्य विमा महामंडळा ESIC मध्ये भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे, या भरती मध्ये सहाय्यक प्राध्यापक हे पद भरले जाणार आहे, या मध्ये एकूण २८७ रिक्त जागा आहे, त्या करिता ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावे, भरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

अर्ज कसा करावा, भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.

Employees State Insurance Corporation Bharti 2025

भरती विभागकर्मचारी राज्य विमा महामंडळ
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक
एकूण रिक्त जागा२८७
शैक्षणिक पात्रताMD/MS/MDS/पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा४० वर्षा पर्यंत
अर्ज करण्याची पद्धतOffline
अधिकृत वेबसाईटhttps://www.esic.gov.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Employees State Insurance Corporation Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
सहाय्यक प्राध्यापक२८७
एकूण२८७

Employees State Insurance Corporation Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक🔹MD/MS/MDS/पदव्युत्तर पदवी  
🔹०३ वर्षाचा अनुभव

Employees State Insurance Corporation Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

३१ जानेवारी २०२५ रोजी

पदाचे नाववयोमर्यादा
सहाय्यक प्राध्यापक४० वर्षां पर्यंत

वयाची सूट / Age Relaxation

३१ जानेवारी २०२५ रोजी

CategoryAge Relaxation
ST/ SC०५ वर्ष सूट
OBC०३ वर्ष सूट

Employees State Insurance Corporation Bharti 2025 परिक्षा शुल्क / Examination Fee

Categoryपरिक्षा शुल्क
General / OBC / Ews₹ ५०० /-
ST / SC / PWD/ExSm / Femaleफी नाही

परिक्षा शुल्क कसा भरवा

🔹 परिक्षा शुल्क भरण्यासाठी ₹ ५०० चा Demand Draft / Banker’s Cheque
🔹ESI Fund Amount No, || At Faridabad
🔹 Application Form सोबत सबमिट करावा
Employees State Insurance Corporation Bharti 2025
Employees State Insurance Corporation Bharti 2025

Employees State Insurance Corporation Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापक₹ ६७,७०० ते
₹ २,०८,७०० /-

Employees State Insurance Corporation Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात

Tata Institute of Social Sciences Mumbai Bharti 2024, टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये विविध जागांसाठी भरती.

Employees State Insurance Corporation Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
🔹ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली Application Form अर्ज डाउनलोड करा आणि माहिती भरून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
🔹 अंतिम तारखेच्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Employees State Insurance Corporation Recruitment 2025 निवड प्रक्रिया / Slection Process

🔹 interview द्वारे उमेदवाराची निवड करताना येईल

National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024, ICAR – नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती.

Employees State Insurance Corporation Recruitment 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवातसुरूवात झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख३१ जानेवारी २०२५

Employees State Insurance Corporation Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links:-

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Application Formईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/

Employees State Insurance Corporation Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, (Near Laxmi Narayan Mandir) Faridabad-121002, Haryana

India Post Payment Bank Bharti 2025, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment