ESIC Mumbai Bharti 2025: ESIC मुंबई येथे 29 रिक्त पदांची भरती जाहीर! थेट मुलाखतीद्वारे होणार भरती…पहा अधिक माहिती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ESIC Mumbai Bharti 2025: ESIC Mumbai Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत “ज्येष्ठ रहिवासी, पूर्णवेळ तज्ञ, आयुर्वेद चिकित्सक, होमिओपॅथी चिकित्सक, अर्धवेळ/पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट”या चार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे.

या पदाची भरती करार तत्वावर आहे. उमेदवारांची कामगिरी समाधानकारक नसल्यास करार रद्द केला जाऊ शकतो.

या पदांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवाराने मुलाखतीच्या ठिकाणीच अर्ज भरून स्वतः किंवा अधिकृत व्यक्ती हस्ते जमा करायचा आहे. अर्जासोबत गरजेच्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडणे आवश्यक आहे.


उमेदवारांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया येथे नोंदणी आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील उमेदवारांनी रुजू होतानाच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. निवड अंतिम असणार आहे त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार करता येणार नाही. मुलाखतीची तारीख 02, 03, 04 एप्रिल 2025 आहे.

मुलाखतीचा पत्ता प्रशासकीय ब्लॉक, 5 वा मजला, ईएसआयएस हॉस्पिटलचा परिसर, कांदिवली, अक्रुली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101 आहे


पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज व मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

ESIC Mumbai Recruitment 2025: The Employees’ State Insurance Corporation (ESIC) Mumbai has announced recruitment for the posts of “Senior Resident, Full-Time Specialist, Ayurvedic Physician, Homeopathic Physician, Part-Time/Full-Time Super Specialist.” This recruitment aims to fill a total of 29 vacant positions for these four posts. The recruitment is based on a contractual basis, and the contract can be terminated if the candidate’s performance is found unsatisfactory.

The selection for these posts will be conducted through interviews. Candidates are required to fill out the application form at the interview venue and submit it either in person or through an authorized representative. It is mandatory to attach Xerox copies of all necessary documents with the application.

Candidates must be registered with the Maharashtra Medical Council or the Medical Council of India. Additionally, candidates from states other than Maharashtra are required to register with the Maharashtra Medical Council at the time of joining. The selection will be final, and no correspondence will be entertained thereafter. The interview dates are 02, 03, and 04 April 2025. The interview venue is Administrative Block, 5th Floor, ESIS Hospital Premises, Kandivali, Akruli Road, Kandivali East, Mumbai – 400101.

Eligible and interested candidates should carefully read the advertisement PDF and attend the interview with their application.

ESIC Mumbai Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी, पूर्णवेळ तज्ञ, आयुर्वेद चिकित्सक, होमिओपॅथी चिकित्सक, अर्धवेळ/पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट
एकूण जागा – 29 जागा

पदाचे नावपद संख्या
ज्येष्ठ रहिवासी14
पूर्णवेळ तज्ञ05
आयुर्वेद चिकित्सक01
होमिओपॅथी चिकित्सक01
अर्धवेळ/पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट08

Employees State Insurance Corporation Bharati 2025
Employees State Insurance Corporation Bharati 2025

ESIC Mumbai Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्येष्ठ रहिवासीMBBS with PG Degree/DNB/Diploma in संबंधित विशेषज्ञता (शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून)
पूर्णवेळ तज्ञMBBS with PG Degree/DNB/Diploma in संबंधित विशेषज्ञता (शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून)
आयुर्वेद चिकित्सकBAMS (मान्यता प्राप्त विद्यापीठातून)
होमिओपॅथी चिकित्सकBHMS (मान्यता प्राप्त विद्यापीठातून)
अर्धवेळ/पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्टMD/MS किंवा समकक्ष पदवी, Post PG विशेष प्रशिक्षणासह

ESIC Mumbai Bharti 2025: वयोमर्यादा

  • 69 वर्षे

ESIC Mumbai Bharti 2025: अनुभव

  • ज्येष्ठ रहिवासी – 02 वर्षांचा या कामातील अनुभव आवश्यक
  • पूर्णवेळ तज्ञ – PG पदवीनंतर संबंधित कामातील 3 वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा PG डिप्लोमानंतर 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • आयुर्वेद चिकित्सक – अनुभव आवश्यक. शासकीय संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक
  • होमिओपॅथी चिकित्सक – अनुभव आवश्यक
  • अर्धवेळ/पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्ट – 3 वर्षांचा अनुभव आवश्यक

ESIC Mumbai Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतन
ज्येष्ठ रहिवासीदरमहा रु. 67,700/-
पूर्णवेळ तज्ञदरमहा रु. 67,700/-
आयुर्वेद चिकित्सकदरमहा रु. 50,000/-
होमिओपॅथी चिकित्सकदरमहा रु. 50,000/-
अर्धवेळ/पूर्णवेळ सुपर स्पेशालिस्टRsदरमहा रु. 1,00,000/-

ESIC Mumbai Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

ESIC Mumbai Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने उमेदवाराने स्वतः आणि अधिकृत व्यक्तीमार्फत जमा करावा.
  • उमेदवाराने अर्ज मुलाखतीच्या ठिकाणीच द्यावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी जोडणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज किंवा गरजेचे कागदपत्रे जोडली नसल्यास अर्ज नाकारला जाईल.
  • अर्ज स्वीयकारला म्हणजे निवड झाली असे नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज वेळेत आणि दिलेल्या पत्त्यावर अचूक माहिती भरून जमा करावा.

ESIC Mumbai Bharti 2025: मुलाखतीचा पत्ता

  • प्रशासकीय ब्लॉक, 5 वा मजला, ईएसआयएस हॉस्पिटलचा परिसर, कांदिवली, अक्रुली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101

ESIC Mumbai Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • भरलेला Annexure – A फॉर्म
  • २ पासपोर्ट साइज फोटो
  • जन्मतारखेचा पुरावा
  • 10वी चे प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • संबंधित वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • पहिल्यापासून काम करत असणाऱ्या उमेदवारांसाठी No Objection Certificate (NOC)

ESIC Mumbai Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी शुल्क – रु. 300/-
  • अनुसूचित जाती/जमातीसाठी – रु.125/-

ESIC Mumbai Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
  • मुलाखतीवेळी उमेदवारांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेतली जाणार आहे.
  • उमेदवारांचे त्या पदासंबंधित असणारे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये मुलाखतीद्वारे पहिले जाणार आहे.
  • मुलाखतीला येताना आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीस दिलेल्या वेळेत व ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • निवड अंतिम असून, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारांनी तत्काळ रुजू होणे आवश्यक आहे.

ESIC Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख – 22 मार्च 2025
  • मुलाखतीची तारीख – 02, 03, 04 एप्रिल 2025


ESIC Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

NHM Amravati Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती मध्ये १६६ रिक्त जगासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

ESIC Mumbai Bharti 2025
ESIC Mumbai Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment