ESIC Pune Bharti 2024: ESIC – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे येथे भरती जाहीर! मुलाखतीद्वारे निवड.आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ESIC Pune Bharti 2024:  ESIC Pune Recruitment 2024 :कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पुणे येथे “पूर्णवेळ/अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट, पूर्णवेळ/अर्धवेळ स्पेशालिस्ट, वरिष्ठ निवासी” या पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज www.esic.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज द्यायचे आहेत. एकूण 50 रिक्त पदांची जहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वॉक-इन मुलाखतीमध्ये उमेदवारांनी बायोडेटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांसह 10 ते 18 डिसेंबर 2024 दरम्यान थेट उपस्थित राहावे.
इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

ESIC Pune Bharti 2024:  माहिती


एकूण जागा – 50
पदाचे नाव – पूर्णवेळ / अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट, पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ निवासी.

पदाचे नावपदसंख्या
पूर्णवेळ/अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट02 पदे
पूर्णवेळ/अर्धवेळ स्पेशालिस्ट08 पदे
वरिष्ठ निवासी40 पदे

ESIC Pune Bharti 2024: शैक्षणिक पात्रता

  • पूर्णवेळ/अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट:

MBBS
संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री (MD/DNB किंवा समकक्ष)
संबंधित सुपर स्पेशालिटीमध्ये सुपर-विशेषज्ञ डिग्री (DM / DNB किंवा समकक्ष)

  • पूर्णवेळ/अर्धवेळ स्पेशालिस्ट:

MBBS
संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा / डिग्री (MD/MS/DNB, किंवा समकक्ष)
BDS, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन एंडोडोंटिस्ट

  • वरिष्ठ निवासी :

MBBS
संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा / डिग्री (MD/MS/DNB, किंवा समकक्ष)
BDS, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन एंडोडोंटिस्ट

ESIC Pune Bharti 2024
ESIC Pune Bharti 2024

ESIC Pune Recruitment 2024:  वयोमर्यादा

  • पूर्णवेळ / अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट – 69 वर्षे
  • पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ – 69 वर्षे
  • वरिष्ठ निवासी – 45 वर्षे
  • (SC/ST/OBC/Ex-servicemen/PWD श्रेणीसाठी वयोमर्यादा सवलत नियमांनुसार असेल.)

ESIC Pune Bharti 2024:  वेतन व लाभ

  • सुपर स्पेशालिस्ट – रु. 1,00,000/- per month ( अर्धवेळ). रु. 2,00,000/- ( पूर्णवेळ)
  • विशेषज्ञ – Rs. 60,000/- per month (अर्धवेळ) & Rs. 1,44,607/- per month (पूर्णवेळ)
  • वरिष्ठ निवासी – रु. 67,700/- to रु. 1,44,607/-

ESIC Pune Bharti 2024:  अनुभव


सर्व पदांसाठी अनुभव आवश्यक

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

ESIC Pune Bharti 2024:  नोकरीचे ठिकाण


पुणे

ESIC Pune Bharti 2024:  निवड प्रक्रिया


मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
PWD श्रेणीतील उमेदवारांना संबंधित श्रेणीतील रिक्त पदावर समायोजित केले जाईल.

ESIC Pune Bharti 2024:  आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड )
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र

(मुलाखतीला येताना वरील कागदपत्रे घेऊन येणे.)

ESIC Pune Bharti 2024:  महत्त्वाच्या अटी

  • सेंट्रल सरकारच्या नियमांनुसार राखीव श्रेणीसाठी आरक्षण लागू होईल.
  • SC/ST/OBC/PWD श्रेणीतील अर्जदारांना आरक्षण/वयोमर्यादा सवलतीचे लाभ मिळविण्यासाठी, अर्जदाराने त्या श्रेणीसाठी पात्रता प्रमाणपत्रे सरकारच्या दिलेल्या नमुन्याप्रमाणे सादर केली पाहिजे.
    OBC श्रेणीसाठी अर्जदारांनी “Annexure-B” प्रमाणपत्र व “Annexure-C” मध्ये दिलेल्या स्व-घोषणेचा फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.
  • काही पदांसाठी SC, ST, EWS आणि OBC श्रेणीसाठी राखीव असले तरी, योग्य उमेदवार न मिळाल्यास इतर श्रेणीतील उमेदवारांना 39 दिवसांच्या करारावर नियुक्ती केली जाऊ शकते, जी पुढे 39 दिवसांसाठी किंवा नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीपर्यंत वाढवली जाऊ शकते.
  • ESI कॉर्पोरेशन कोणत्याही पदासाठी नियुक्ती वाढवू किंवा रद्द करू शकते, याचा निर्णय नियुक्ती अधिकाऱ्याचा असेल.
  • निवडलेल्या उमेदवारांना हॉस्पिटलमध्ये नियमित नोकरी मिळवण्याचा कोणताही हक्क असणार नाही.
  • निवडलेल्या उमेदवारांनी रुजू होण्याआधी 100/- रु. स्टॅम्प पेपरवर करारावर सही करणे आवश्यक आहे.
  • सर्व निवडलेल्या उमेदवारांना व्यावसायिक इन्शुरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे.
  • निवडीच्या बाबतीत अंतिम निर्णय निवड बोर्डाचा असेल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळाल्याच्या 7 दिवसांत नोकरीला जॉईन करणे आवश्यक आहे.
    .
  • ESIC कडून निवडलेल्या उमेदवारांसाठी राहण्याची सोय उपलब्ध नाही.
  • निवडलेल्या उमेदवारांनी रुजू होण्याच्या वेळी 10,000/- रुपयांची सुरक्षा ठेव जमा केली पाहिजे.
    वॉक-इन मुलाखतीसाठी किंवा नोकरीला रुजू होण्यासाठी TA/DA दिले जाणार नाहीत.

ESIC Pune Bharti 2024:  महत्त्वाच्या तारीख

मुलाखतीची तारीख 10 ते 18 डिसेंबर 2024.
मुलाखतीसाठी पत्ता: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, स. नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे ४११०३७.

ESIC Pune Bharti 2024:  महत्त्वाच्या लिंक्स

📃 मूळ पीडीएफ जाहिरातClick Here
🌐 Online अर्जClick Here

Ordnance Factory Chandrapur Bharti 2024, ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2024 मध्ये 20 पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment