Germany Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत शासनाने निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या रोजगाराची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाईल राज्य सरकारने या कार्यक्रमात अंतर्गत राज्यभरातून तब्बल 10,000 युवक विवेकानंद यासाठी रोजगार दिला जाणार आहे .जर्मनीतील बॉर्डर वोटिंग बर्ग या राज्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवण्यास बाबतीत पथदर्शी प्रकल्पात मान्यता देण्यासंदर्भात असणारी पार्श्वभूमी देण्यात येणार आहे .युरोपियन युनियन बहुतांश बहुतांश देश औद्योगिक दृष्ट्या संपन्न आहेत तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

जर्मनी भरती बद्दल सविस्तर माहिती …
- यासाठी 10 वी पास ते 12 वी पास पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील तुम्हाला शासनाद्वारे दिले जाणारे.
- उपलब्ध पदे शासन निर्णय आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता इतर सर्व सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये विविध विभागातील पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग तसेच भाषेचे ज्ञान येतील उमेदवारांना सरकारद्वारे मोफत दिले जाणार आहे. Germany Bharti 2024
- शासन निर्णयात नमूद केल्यानुसार 30 कौशल्य धारित व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुरूप व्यावसायिक पात्रता धारण केले उमेदवाराचा अर्ज करू शकतात रोजगारा करिता जर्मनी देशातील पाडेन कुटीन बर्ग या राज्यांमध्ये विजा मिळवण्याकरिता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिता सोय अंतरास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनी देशातील वाटेने उत्तर राज्य यांच्यात समन्वय संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे.
- यासाठी महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या मनुष्य बांधण्यासाठी एक तुलनेने रोजगार संधी उपलब्ध कमी करण्यात प्रमाणात उपलब्ध होत आहेत .Germany Bharti 2024
- आणि यामुळे यांना रोजगार देण्यासाठी समाधानकारक वेतन श्रेणी देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे यामुळे रोजगाराच्या अथवा नौकरीची शोधात असेल तर तुम्हाला जर्मनीमध्ये चांगल्या प्रकारे पगाराची नोकरी मिळणार आहे.
पॉवर ग्रीड विभागा अंतर्गत 1027 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी
आरोग्य विभागातील पदे कोणते आहेत ?
ट्रेड |
---|
नर्स (रुग्णालय) / वैद्यकीय सहाय्यक (MFA) |
सेवक / वेटर्स |
प्रयोगशाळा सहाय्यक |
रिसेप्शनिस्ट |
रेडिओलॉजी सहाय्यक |
स्वयंपाकी |
दंत सहाय्यक |
हॉटेल व्यवस्थापक |
आजारी व वृद्ध नागरिकांची काळजी घेणारे |
लेखापाल |
फिजिओथेरपिस्ट |
गृहसफाई कामगार |
डॉक्युमेंटेशन आणि कोडिंग / तृतीय पक्ष प्रशासन |
लेखा आणि प्रशासन |
इलेक्ट्रिशियन |
चालक (बस / ट्राम / ट्रेन / ट्रक) |
नवीकरणीय ऊर्जेसाठी विशेष इलेक्ट्रिशियन |
सुरक्षा कर्मचारी |
हीटिंग तंत्रज्ञ |
वितरण कर्मचारी (टपाल सेवा) |
रंगारी |
पॅकर्स आणि मूवर्स |
सुतारकाम करणारे |
विमानतळ सहाय्यक, क्लिनर्स / सामान वाहक |
वीट / टाईल घालणारे राजमिस्त्री |
गृहव्यवस्थापन कर्मचारी |
प्लंबर |
विक्री सहाय्यक |
वाहन दुरुस्ती तज्ञ (हलके आणि जड वाहन) |
गोदाम सहाय्यक |
यासारख्या विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे
जर्मनी भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाचे अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे .
- या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत .Germany Bharti 2024
- परंतु अनुभूतीमुळे द्यावे लागणारे जर्मन भाषेची फेरा पाण्याची शुल्क अर्जदारांना द्यावी लागणार आहे त्यामुळे अर्जदारांनी गांभीर्यपूर्वक अर्ज करायचा आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज करायचा आहे .Germany Bharti 2024
- अर्ज करत असताना स्वतःचे संपूर्ण नाव जन्मतारीख तसेच नंबर ईमेल आयडी तसेच सध्याचा कायमस्वरूपी पत्ता यासारखी सविस्तर माहिती भरायची आहे जर्मन भाषेच्या या कोर्ससाठी तुमच्या रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे .
- जर्मन भाषेचा संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर उमेदवारांना अपडेट कोर्स साठी करत असताना दिले जाणार आहे त्यानंतर उमेदवारांनी निवड होऊन उमेदवारांना जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी लाभणार आहे.
अशाप्रकारे अर्ज करून तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व नोकरीची संधी मिळू शकतात ज्या उमेदवारांना लवकरात लवकर नोकरी हवी आहे तसेच बाहेर देशाची जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ज्या उमेदवारांची स्वप्ने आहेत की बाहेर देशात नोकरी करावी अशा उमेदवारांसाठी नोकरी असणार आहे ही चूक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून नोकरीची संधी उपलब्ध करायचे आहे.

महाराष्ट्रातील दहा हजार युवकांना जर्मनीमध्ये नोकरीची संधी…
- विविध तांत्रिक को महाराष्ट्रातील 10,000 युवकांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे तसेच उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यावसायिकरण या योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बोर्डिंग या राज्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत सामाजिक करार करण्यात आलेला आहे .Germany Bharti 2024
- यामध्ये तीच विविध तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या 10,000 युवकांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे या प्रकल्पामध्ये समन्वयक म्हणून शिक्षण विभागाच्या डाएट संस्थेवर जबाबदारी देण्यास आलेली आहे .
- युरोपियन युनियनमधील बहुतांश औद्योगिक दृष्ट्या संपन्न आहेत मात्र काही वर्षांपासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे या तुलनेत महाराष्ट्राची कुशल कामगार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी.
- यासाठी महाराष्ट्रात सोबत जर्मनीतील राज्यासोबतच शालेय शैक्षणिक विभाग अध्यक्षतेखाली कृती दलाचे टाईप करण्यात आलेले आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जर्मनीतील चार महिने जर्मन भाषेचे प्रशिक्षण व संबंधित कौशल्य वाढ होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच राज्य शासनाकडून 76 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद आलेले आहे.Germany Bharti 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
शासनाकडून मिळणार पासपोर्ट….
- जा कुशल युवकांनी जर्मनीत जाण्यासाठी निवड होणार आहे या युवकांना महाराष्ट्र शासनाकडून पासपोर्ट आणि विजा उपलब्ध करून देण्यात आहे येणार आहे जर्मनीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांकडे कुठे रोजगार संधी उपलब्ध आहे .
- तेथील कंपनी संस्थेची टायपिंग करून दिलेली जाणार आहे यासाठी देशातील राजकीय दुतावास सहकार्य करण्यात येणार आहे जर्मनीमध्ये जाण्यासाठी निवड झालेल्या 10,000 युवकांना संस्थेमार्फत जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- त्यानंतर चार स्तरावर घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात या युवकांना जर्मनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे जर्मन भाषेत शिकण्यासाठी 25 विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे 10,000 विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी 400 प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे त्यासाठी शासनाकडून खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे.Germany Bharti 2024
जर्मनी भरतीसाठी पात्रता काय आहे ?
जर्मनी भरतीसाठी महाराष्ट्रातील दहा हजार विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत .
जर्मनी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे
जर्मनी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा दहावी बारावी पास असावा तसेच पदवीधर असणे आवश्यक आहे .
जर्मनी भरतीसाठी पासपोर्ट कोणाकडून मिळणार आहे ?
जर्मनी भरतीसाठी पासपोर्ट शासनाकडून मिळणार आहे.