GIC Assistant Manager Bharti 2024, General Insurance corporation bharti, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये ११० पदांसाठी भरती!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

GIC Assistant Manager Bharti 2024 :GIC Assistant Manager Recruitment 2024 : GIC Bharti 2024:- जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये Assistant Manager या पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ११० रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

तरी पात्र उमेदवारांनी आँनलाईन अर्ज अंतिम तारखेच्या आत करावे, भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करण्याच्या आधी एकदा भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा, भरती बदल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

GIC Assistant Manager Recruitment 2024 :-

भरती विभागGIC Assistant Manager
नोकरी प्रकारसरकारी नोकरी (Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावAssistant Manager
रिक्त जागा११०
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
नोकरीचे ठिकाणमुंबई किंवा संपूर्ण भारतात
अधिकृत वेबसाईटwww.gicre.in

click here

नवनवीन update साठी :: Click Here

GIC Assistant Manager Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव रिक्त जागा
Assistant Manager११०
एकूण११०

GIC Assistant Manager Bharti 2024 शैक्षणिक पात्रता /Education Qualification:-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Assistant Manager१) कोणत्याही शाखेतील पदवी.
२) SC/ST उमेदवारांसाठी सर्व सेमिस्टर किंवा वर्षांमध्ये किमान ५५% आणि Open आणि OBC उमेदवारांसाठी ६०%

GIC Assistant Manager Bharti 2024
GIC Assistant Manager Bharti 2024

GIC Assistant Manager Bharti 2024 वयोमर्यादा / Age Limitations :-

पदाचे नाव वयोमर्यादा
सर्व पदा करीता२१ ते ३० वर्षा पर्यंत

वयाची सूट / Age Relaxation

CategoryAge Relaxation
SC / ST०५ वर्ष
OBC०३ वर्ष
PWD१० वर्ष

GIC Assistant Manager Bharti 2024 वेतश्रेणी / Salary :-

पदाचे नाव वेतनश्रेणी
( अपेक्षीत)
Assistant Manager₹ ५०,९२५ /-

GIC Assistant Manager Bharti 2024 परिक्षा फी/ Examination Fee :-

CategoryExamination Fee
SC / ST / महिला/ PwDफी नाही
Open / OBC / इतर₹ १०००/-

GIC Assistant Manager Recruitment 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-

🔹 Written Test
🔹Group Discussion
🔹 Interview
🔹 Medical Examination

GIC Assistant Manager Bharti 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates :-

अर्ज प्रक्रियेला सुरुवात ४ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१९ डिसेंबर २०२४

GIC Assistant Manager Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄जाहीरातईथे क्लिक करा
🌐 आँनलाईन अर्ज करण्यासाठीईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttp://www.gicre.in

AIIMS Nagpur Bharti 2024, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment