(GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया | GIC Recruitment 2024 : General Insurance Corporation of India मध्ये 85 जागांसाठी असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती

GIC Recruitment 2024:: नमस्कार मित्रांनो General Insurance Corporation of India (GIC) ची नवीन भरतीची जाहिरात आली आहे ही पोस्ट Scale-I असिस्टंट मॅनेजर ची पोस्ट असून ही पर्मनंट भरती आहे म्हणजे ही पर्मनंट केंद्र सरकारची ही नोकरी आहे. पगार असेल जवळपास ८५,०००/- रुपये .  चला तर जाणून घेऊया details मध्ये … 

 

GIC Recruitment 2024

जनरल इंश्योरेंस कॉरपोरेशन ऑफ इंडिया ने GIC असिस्टंट मॅनेजर पदासाठी ८५ पदासाठी जाहिरात प्रसिद्द केली आहे, ह्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आहे २३ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२४ आहे,परीक्षेआगोदर १० दिवस हॉल तिकीट येईल आणि परीक्षा हि फेबुवारी २०२४ मध्ये होईल. ह्यासाठी उमेदवार हा पदवीधर असावा. ह्यामध्ये वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी पात्रता असून मिळणारे वेतन हे ८५,०००/- च्या जवळपास आहे .   GIC Assistant Manager Recruitment 202४ साठी अगोदर परीक्षा होईल, मंग मुलाखत आणि ग्रुप’डिस्कशन होईल आणि त्यानंतर मेडिकल होईल.  GIC Recruitment 2024 मधील पदांसाठी उमेदवारीचे वय हे २१ ते  ३० वर्ष असावे. 

GIC Recruitment 2024 एकूण जागा 

वर्ग जागा 
General ३५
SC१२
ST
OBC२६
EWS 
PWD
Total ८५

 

GIC Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

GIC recruitment 2024
GIC recruitment 2024

GIC Recruitment 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता :

विभाग  एकूण पदसंख्या  आवश्यक शैक्षणिक पात्रता 
हिंदी Post Graduation in Hindi with English 
जनरल १६Post Graduation/MBA
स्टॅटिस्टिक Graduation in Statistics with a minimum of 60% marks
इकॉनॉमिक्स Graduation in Economics/Econometrics with minimum 60% marks
लीगल Bachelor’s degree in law recognized by Bar Council of India (LLM/Experience/Civil/Cyber)
HR Graduate in any discipline with a minimum of 60% marks in the Degree examination
इंजिनीरिंग ११

Bachelor’s degree (B.E/B.Tech) in Civil/Aeronautical/Marine/Petrochemical/ Metallurgy/Meteorologist/Remote Sensing/GeoInformatics/Geographic Information System with minimum 60% marks.

IT B.E. in CSE /B.E. in IT /B.E. in ECE/B.E. in ETC /B. Tech in CSE / B. Tech in IT / B. Tech in ECE/B. Tech in ETC with a minimum 60% mark.
Actuary Graduate with Maths/ Statistics with minimum 60% marks
इन्शुरन्स १७Graduation in any discipline with a minimum 60% marks
मेडिकल(MBBS)  MBBS degree with minimum 60% marks
हैड्रोलॉजिस्ट B. Sc in Hydrology with a minimum 60%
Geophysicist B. Sc in Geo Physics or Applied Geo Physics with minimum 60% marks
Agriculture Science B. Sc in Agriculture Science with minimum  60% marks
Nautical Science Graduation in Nautical Science with minimum 60% marks.
एकूण ८५

 

GIC Recruitment 2024
GIC Recruitment 2024

GIC Recruitment 2024 साठी उमेदवाराचे वय ;

उमेदवाराचे वय हे २१ ते ३० वर्षाच्या दरम्यान असावे किंवा त्याचा जन्म हा 02.10.1993 अगोदर किंवा 01.10.2002 नंतर चा नसावा .. 

शासकीय नियमानुसार sc/st साठी ५ वर्षाची वयात सवलत आहे. त्याचबरोबर OBC, अपंग, माजी सैनिक आणि विधवा ह्यांना वयात सवलत आहे. 

 

General Insurance Corporation of India निवड  कशी होईल’:

उमेदवाराची निवड ही ऑनलाईन परीक्षेचे गुण, मुलखात, ग्रुप डिस्कशन आणि मेडिकल ह्यावर केली जाईल आणि ह्यासाठी २०० गुण असतील.         

 

General Insurance Corporation of India परीक्षेचे स्वरूप 

 

हिंदी ऑफेसर व्यतिरिक्त पदांसाठी 

विषयएकूण प्रश्न संख्याएकूण गुण
PART A (objective)Higher Order Reasoning Ability/Critical Thinking४०४०
PART B

(objective)

Test of Reasoning२०२०
Test of English Language with special emphasis on grammar and vocabulary.२५२५
Test of General Awareness२०२०
Test of Numerical Ability & Computer Literacy१५१५
Part C (Descriptive)Test in English Language – Essay, precis and Comprehension०३३०
एकूण१२३१५०

 

हिंदी ऑफेसर साठी 

 

विषय एकूण प्रश्न संख्या एकूण गुण  
PART A (objective)  Technical and Professional Knowledge Test in the relevant discipline= test of Hindi and English grammar/ vocabulary +knowledge of Act & rules regarding Official language implementation४०४०
PART B 

(objective) 

Test of Reasoning २०२०
Test of translation (English to Hindi and Hindi to English) objective type२०२०
Test of General Awareness २०२०
Part C (Descriptive)Test of Hindi Language Essay, precis and Comprehension & Hindi & English grammar+ translation from English to Hindi and Hindi to English (Text)+Hindi Typing, UNICODE०५५०
एकूण १०५१५०

 

१. ऑनलाईन टेस्ट पास होण्यासाठी जनरल आणि OBC  कॅटेगरी मधील उमेदवाराला  ६०% गूण  आवश्यक आहेत.तर   SC /ST  मधील उमेदवारास ५० % गूण आवश्यक आहेत. 

२. निवडीच्या ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये  पास होण्यासाठी जनरल आणि OBC  कॅटेगरी मधील उमेदवाराला  ६०% गूण  आवश्यक आहेत.तर   SC /ST  मधील उमेदवारास ५० % गूण आवश्यक आहेत

click here

नवनवीन update साठी :: Click Here

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परीक्षा शुल्क :

जनरल कॅटेगरी साठी परीक्षा फी १००० रुपये + १८% GST आहे 

SC /ST, महिला, GIC कर्मचारी ह्यांना कोणतीही फी नाही. 

दिलेली फी ही फक्त ऑनलाईन स्वीकारली जाईल DD, मनी ऑर्डर किंवा इतर माध्यमातून फी स्वीकारली जाणार नाही. 

हे ही वाचा :: Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 

            📃 PDF जाहिरात                           येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
🔗 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

      

 

GIC Recruitment 2024 साठी महत्वाच्या सूचना

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख ही 2३ डिसेंबर 2023 आहे .
  • तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची व फी भरण्याची शेवटची तारीख 1२ जानेवारी 2024आहे.
  • दिलेल्या कालावधी मध्ये अर्ज सादर करावा.
  • परीक्षा शुल्क पेमेंट गेटवे डेबिट क्रेडिट कार्ड  किंवा नेटबँकिंग ने भरता येईल
  • फॉर्म भरताना परीक्षा केंद्र निवडावे, एकदा निवडलेले परीक्षा केंद्र पुन्हा बदलता येणार नाही.
  • उमेदवाराची निवड झाल्यास त्याला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल
  • दिलेल्या कालावधीतच अर्ज करावा नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत.
  • सही, फोटो व  आवश्यक कागदपात्रांची सॉफ्ट कॉपी दिलेल्या size मध्ये अपलोड करावी.
  • फोटो मध्ये चेहरा अस्पष्ट असल्यास अर्ज बाद केला जाईल. 
  • पदा नुसार व आरक्षणानुसार आवश्यक  शैक्षणिक व इतर कागदपत्रे intervivew पूर्वी आवश्यक आहेत नसल्यास पुढची प्रक्रिया थांबवली जाईल. 
  • उमेदवारची निवड झाल्यास एक वर्षाचा प्रोबिशन पिरियड असेल. 
  • निवड झालेल्या उमेदवारास ४ वर्षाचा बॉण्ड लिहून द्यावा लागेल   

 

ही माहिती गरजूंपर्यंत नक्की पोहचवा … ह्यामधून एकाला जरी काम भेटलं तर आमचा हेतू साध्य झाल्याचा आनंद आम्हाला मिळेल. धन्यवाद 🙏

Leave a Comment