गुरुनानक विद्याक सोसायटीचे लॉ कॉलेज मुंबई अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; असा करा अर्ज : GNVS Law College Mumbai Bharti 2024

GNVS Law College Mumbai Bharti 2024 गुरुनानक विद्याक सोसायटीचे लॉ कॉलेज मुंबई अंतर्गत प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सात दिवस म्हणजेच 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर ते आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवणे आवश्यक आहे.

GNVS Law College Mumbai Bharti 2024
GNVS Law College Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज व्यवस्थित रित्या सबमिट करणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

GNVS Law College Mumbai Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल

उपलब्ध पद संख्या : आठ रिक्त जागा

वयोमर्यादा : तीस ते पस्तीस वर्षे

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य गुरुनानक विद्याक सोसायटी गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स गुरुतेक बहादूर नगर सायन मुंबई 400037

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

GNVS Law College Mumbai Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

GNVS Law College Mumbai Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • GNVS Law College Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासणी आवश्यक आहे
  • भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे
  • उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडून दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी देणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

खाणी व भूगर्भशास्त्र संचालनालय गोवा अंतर्गत भरतीसाठी प्रक्रिया सुरू

Leave a Comment