Goa SSC Bharti 2025:Goa SSC Recruitment 2025 गोवा कर्मचारी निवड आयोग अंतर्गत सहाय्यक शिक्षक / ग्रेड – I ग्रंथपाल, तांत्रिक सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक या पदाची भरती जाहीर झाली आहे. ही भरती एकूण 285 रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करतांना अवस्श्यक कागदपत्रे pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी. या पदाची निवड दोन टप्प्यात होणार आहे. कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) चाचणी आणि कोंकणी भाषेची चाचणी घेतली जाईल. या चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह तपासणीसाठी बोलावले जाईल.
त्यानंतर गुणवत्तेनुसार व पात्रतेच्या आधारावर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Goa SSC Recruitment 2025
Goa Staff Selection Commission has announced the recruitment of Assistant Teacher / Grade – I Librarian, Technical Assistant, Police Sub-Inspector. This recruitment will be held to fill a total of 285 vacancies. For this, you have to apply online. While applying, the necessary documents must be uploaded in pdf format.All the information in the application should be accurate and correct. The selection for this post will be done in two stages. Computer Based Test (CBT) test and Konkani language test will be conducted. Candidates who qualify in these tests will be called for verification along with original documents.
After that, the eligible candidates will be appointed on the basis of merit and qualification.The last date for applying is 23 May 2025. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
Goa SSC Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक / ग्रेड – I ग्रंथपाल, तांत्रिक सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक
एकूण जागा – 398 जागा
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
सहाय्यक शिक्षक (इंग्रजी) | 26 |
सहाय्यक शिक्षक (हिंदी) | 22 |
सहाय्यक शिक्षक (कोंकणी) | 10 |
सहाय्यक शिक्षक (मराठी) | 10 |
सहाय्यक शिक्षक (संस्कृत) | 2 |
सहाय्यक शिक्षक (गणित) | 14 |
सहाय्यक शिक्षक (विज्ञान) | 14 |
सहाय्यक शिक्षक (सामाजिक शास्त्र) | 20 |
माध्यमिक शाळांतील चित्रकला शिक्षक | 2 |
शासकीय प्राथमिक शाळांतील प्रशिक्षित इंग्रजी शिक्षक | 14 |
ग्रेड – I ग्रंथपाल | 10 |
पोलीस उपनिरीक्षक | 187 |
तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) | 57 |
तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) | 4 |
तांत्रिक सहाय्यक (कॉम्प्युटर / इलेक्ट्रॉनिक्स / IT) | 1 |
प्रोग्रामर | 2 |
तांत्रिक अधिकारी (IT) | 1 |
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी | 2 |
Goa SSC Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
Post Name | Qualification |
---|---|
Assistant Teacher (English) | Degree, B.Ed |
Assistant Teacher (Hindi) | Degree, B.Ed |
Assistant Teacher (Konkani) | Degree, B.Ed |
Assistant Teacher (Marathi) | Degree, B.Ed |
Assistant Teacher (Sanskrit) | Degree, B.Ed |
Assistant Teacher (Mathematics) | Degree, B.Ed |
Assistant Teacher (Science) | Degree, B.Ed |
Assistant Teacher (Social Science) | Degree, B.Ed |
Drawing Teachers in Secondary Schools | Degree/ Diploma |
Trained English Teacher in Government Primary School | Degree, B.Ed |
Librarian Grade – I | Degree |
Police Sub Inspector | Degree/ Diploma |
Technical Assistant (Civil) | BE/ B.Tech |
Technical Assistant (Mechanical/Electrical) | BE/ B.Tech |
Technical Assistant (Computer/Electronics/IT) | BE/ B.Tech |
Programmer | BE/ B.Tech |
Technical Officer (IT) | BE/ B.Tech |
Junior Technical Officer | BE/ B.Tech |
नवनवीन update साठी :: Click Here
Goa SSC Bharti 2025: वयोमर्यादा
- 45 वर्षे
Goa SSC Bharti 2025: अनुभव
आवश्यक आहे.
Goa SSC Bharti 2025: वेतन
- स्तर – 7 चे वेतन लागू होईल
Goa SSC Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- गोवा
Goa SSC Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने वेबसाईटवर जाऊन प्रोफाइल तयार करावे त्यानंतर अर्ज करावा.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
- अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
- मुलाखतीच्या वेळी कागदपत्रे तपासली जातील.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये वैध ईमेल आयडी द्यावा. जेणेकरून उमेदवारांस संपर्क साधला जाईल.
- अर्ज भरून झाल्यानांतर त्याची प्रिंट आऊट जवळ ठेवावी.
Goa SSC Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा/कॉलेज सोडल्याचा प्रमाणपत्र
- रहिवासी (डोमिसाइल) प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- विवाहित महिला उमेदवारांसाठी विवाह प्रमाणपत्र व नाव बदलाचा राजपत्रातील उतारा
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- PWD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Goa SSC Bharti 2025: अर्ज शुल्क
- सामान्य उमेदवारांसाठी – रु. 400/-
- OBC/ EWS उमेदवारांसाठी – रु. 200/-
- SC/ ST/ PWD उमेदवारांसाठी – रु. 100/-
Goa SSC Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदासाठी दोन टप्प्यात निवड प्रक्रिया केली जाईल.
- पहिल्या टप्प्यात कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) चाचणी आणि कोंकणी भाषेची चाचणी घेतली जाईल.
- कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) चाचणी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही.
- कोंकणी शिक्षक पदासाठी कोंकणी भाषेची चाचणी मध्ये 40% गुण असणे आवश्यक आहे.
- या चाचणी परीक्षा झाल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
- या चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह तपासणीसाठी बोलावले जाईल.
- गुणवत्तेनुसार व पात्रतेच्या आधारावर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
Goa SSC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 02 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2025
Goa SSC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
