Gondia Education Society Bharti 2024: Gondia Education Society Recruitment 2024:गोंदिया एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) असा दोन्ही पद्धतीने भरायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. ऑनलाईन करण्यासाठी gesponda@rediffmail.com हा ईमेल आयडी आहे. तर ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव एन.एम.डी. कॉलेज कॅम्पस, गोंदिया, जि. गोंदिया (महाराष्ट्र)-441614 आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Gondia Education Society Bharti 2024: इतर माहिती
पदाचे नाव – कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक
एकूण जागा – 05
क्र. क्र. | ज्युनियर कॉलेजचे नाव | विषय | पदांची संख्या |
---|---|---|---|
1 | एम. बी. पटेल ज्युनियर कॉलेज, साकोली | वाणिज्य | 01 |
भूगोल, राजकारणशास्त्र | 01 | ||
मराठी, इतिहास | 01 | ||
2 | एस. एस. गर्ल्स ज्युनियर कॉलेज, गोंदिया | हिंदी, इंग्रजी | 01 |
3 | जे. एम. पटेल ज्युनियर कॉलेज, भंडारा | गृहविज्ञान | 01 |
नवनवीन update साठी :: Click Here
Gondia Education Society Bharti 2024: वयोमर्यादा
वयाची अट नाही पण निवड करताना अनुभव विचारात घेतला जाईल.
Gondia Education Society Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
क्र. क्र. | ज्युनियर कॉलेजचे नाव | विषय | पात्रता |
---|---|---|---|
1 | एम. बी. पटेल ज्युनियर कॉलेज, साकोली | वाणिज्य | एम. कॉम, बी. एड. |
भूगोल, राजकारणशास्त्र | एम. ए. (भूगोल), एम. ए. (राजकारणशास्त्र), बी. एड. | ||
मराठी, इतिहास | एम. ए. (मराठी), एम. ए. (इतिहास), बी. एड. | ||
2 | एस. एस. गर्ल्स ज्युनियर कॉलेज, गोंदिया | हिंदी, इंग्रजी | एम. ए. (हिंदी), एम. ए. (इंग्रजी), बी. एड. |
3 | जे. एम. पटेल ज्युनियर कॉलेज, भंडारा | गृहविज्ञान | बी. ए. (गृहविज्ञान), बी. एड. |
Gondia Education Society Recruitment 2024: नोकरीचे ठिकाण
गोंदिया
Gondia Education Society Bharti 2024: अर्ज पाठविण्याचा पत्ता
गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव एन.एम.डी. कॉलेज कॅम्पस, गोंदिया, जि. गोंदिया (महाराष्ट्र)-441614
Gondia Education Society Recruitment 2024: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता
gesponda@rediffmail.com
Gondia Education Society Bharti 2024: अर्ज प्रक्रिया
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Gondia Education Society Bharti 2024: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र
- जन्मतारीख पुरावा.
- जात प्रमाणपत्र.
- अपंगत्व प्रमाणपत्र. (लागू असल्यास)
- शैक्षणिक पात्रतेचे उत्तीर्ण प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
- अनुभव प्रमाणपत्र (पद, कालावधी, वेतनश्रेणी).
- अनुभव सिद्ध करणारी कार्यालयीन आदेश/प्रमाणपत्रे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- उमेदवाराची स्वाक्षरी.
Gondia Education Society Recruitment 2024: निवड प्रक्रिया
- उमेदवाराची मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
मुलाखतीसाठी पुढील तारख्या-
Gondia Education Society Bharti 2024: महत्त्वाच्या तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2024
Gondia Education Society Bharti 2024: महत्त्वाच्या लिंक्स
📃 जाहिरात | इथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |