GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024):शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नागपूर येथे फक्त १० वी पास भरती

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR GMC Nagpur Recruitment 2024 for Total 680 Posts.

नमस्कार मित्रांनो नागपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गट म्हणजे वर्ग चार पदासाठी 680 जागांची जाहिरात आलेली आहे इयत्ता दहावी पास असणाऱ्यांसाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे चला तर मग जाणून घेऊयात या भरती संबंधीच्या गोष्टी….

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024)

 ह्या ६८० पदांसाठी दहावी पास ही पात्रता असून त्यासाठी 15000 ते 41 हजार 600 रुपये वेतनश्रेणी आहे व शासकीय नियमानुसार यामध्ये  या व्यतिरिक्त वेगवेगळे भत्तेही दिले जाते. नागपूर शासकीय रुग्णालय दंत रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालय व त्यांच्याशी संलग्न रुग्णालय जी आहेत त्यासाठी ही भरती होणार आहे या भरतीसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या अंतर्गत प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, माळी, चौकीदार, शिपाई यासारखी पदे  भरली जाणार आहेत.

 एकूण 680 पदांमध्ये आरक्षणा नुसार वेगवेगळ्या पदांसाठी काही पदे आरक्षित असतील महिलांसाठी 30% व खेळाडूसाठी पाच टक्के, माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के पदे हे त्यांच्या वर्गात आरक्षित आहेत त्यानुसार 680 पदांपैकी 204 पदे महिलांसाठी व 3० पदे खेळासाठी व माजी सैनिकांसाठी 95 जागा राखीव आहेत.

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024) महत्वाच्या तारखा

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024)
GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024)

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024) एकूण जागा 

 

अ.क्रप्रवर्गपदसंख्या
1अनुसूचित जाती१००
2अनुसूचित जमाती५४
3विमुक्त जाती (अ)३१
4भटक्या जाती (ब)१९
5भटक्या जाती (क)३७
6भटक्या जाती (ड)१९
7विशेष मागास प्रवर्ग१९
8इतर मागास प्रवर्ग१६०
9ईडब्ल्यूएस७३
10अराखीव१६७
एकूण6८0

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024)
GMC NAGPUR Building

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024 साठी पात्रता 

  • भारतीय नागरिक  असावा.
  •  शिक्षण दहावी पास असावे.
  • वयोमर्यादा ही अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी 19 वर्ष ते 38 वर्षे आहे
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी वयोमर्यादा 19 ते 43 वर्षे आहे
  •  दिव्यांग व्यक्तीसाठी ही मर्यादा 45 वर्षे आहे
  •  अनाथ व खेळाडूंसाठी वयाच्या मर्यादा आहे 43 वर्षे.
  • माजी सैनिक उमेदवारासाठी वयोमर्यादा 45 वर्षेपर्यंत  आहे.

GMC Nagpur Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता
१. उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे
२.माजी सैनिकांसाठी  दहावी पास किंवा आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन  प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

 

click here

नवनवीन update साठी :: Click Here

 

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024) साठी परीक्षेचा फॉरमॅट

    विषय  एकूण  प्रश्न संख्यागूणवेळ
1मराठी २५५०१२०

मिनिटे 

2इंग्रजी २५५०
3सामान्यज्ञान२५५०
4बुद्धिमापन चाचणी २५५०
एकूण१००२०० 

 

 

  • 💵 अर्जाची फी(Exam Fee)खुला प्रवर्ग 1000/- रुपये [ मागासवर्गीय/आर्थिक दृष्ट्या दुर्बल  900/- रुपये ]
  • 🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख(Last Date of Application) – २0 जानेवारी 2024

 

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024)साठी अर्ज करण्याची पद्धत :

  1. या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येतील
  2. खाली दिलेल्या लिंक वरती अर्ज भरायचा आहे
  3. अर्ज भरल्यानंतर आवश्यक असलेली परीक्षा फी भरल्याशिवाय अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
  4. परीक्षा शुल्क भरण्याची  तारीख ही २0 जानेवारी 2024 आहे
  5. परीक्षा शुल्क भरण्याचा पेमेंट सक्सेस असा मेसेज आल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय आपल्या खात्यातून लॉग आउट करू नये व transaction पूर्ण झाल्याची खात्री करावी .

 

 

            📃 PDF जाहिरात                           येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
🔗 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

 

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024) साठी महत्त्वाची कागदपत्रे

  1.  वयाचा पुरावा 
  2. अर्जातील नावाचा पुरावा 
  3.  सर्व शैक्षणिक कागदपत्रे.
  4.  जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर मागासवर्गीय  असल्याचा पुरावा.
  5. माजी सैनिकांसाठी माजी सैनिक आल्याचा पुरावा. 
  6. नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट. 
  7.   अपंगासाठी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र.
  8. अनाथ आरक्षित पदासाठी पात्र असल्याचा पुरावा. 
  9. आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र  
  10. खेळाडूंच्या आरक्षणासाठी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र.

 

हे ही वाचा :: जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती

 

 

GOVT. MEDICAL COLLEGE NAGPUR Bharti 2024(GMC Nagpur Bharti 2024) साठी महत्वाच्या सूचना

  • परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल. 
  • ही परीक्षा IBPS कंपनीकडून कॉम्पुटर वर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल  
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख ही ३० डिसेंबर 2023 आहे .
  • तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची व फी भरण्याची शेवटची तारीख २0 जानेवारी 2024आहे.
  • दिलेल्या कालावधी मध्ये अर्ज सादर करावा.
  • परीक्षा शुल्क पेमेंट गेटवे डेबिट क्रेडिट कार्ड  किंवा नेटबँकिंग ने भरता येईल
  • परीक्षा शुल्क दिलेल्या वेळेत भरावं, त्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवाराला विचारात घेतले जाणार नाही.
  • payment  Successful असा मेसेज आल्याशिवाय व परीक्षा  शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय परीक्षा फी भरली गेली असे समजू  नये.
  • परीक्षा शुल्क  जर फेल झाले तर दिलेल्या वेळेत पुन्हा भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे 
  • फॉर्म भरताना परीक्षा केंद्र निवडावे, एकदा निवडलेले परीक्षा केंद्र पुन्हा बदलता येणार नाही.
  • अयोग्य वर्तन केल्यास उमेदवारावर कारवाई केली जाईल.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अपूर्ण किंवा चुकीची असल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • उमेदवाराची निवड झाल्यास त्याला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल
  • दिलेल्या सूचनांचे व्यवस्थित पालन करावे कारण चुकीचे अर्ज बाद ठरवले जातात.
  • दिलेल्या कालावधीतच अर्ज करावा नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत.
  • दिव्यांग उमेदवारास लेखनिक हवा असल्यास अर्ज सादर केल्यापासून ७ दिवसामध्ये लेखी अर्ज करावा लागेल 

 

ही माहिती गरजूंपर्यंत नक्की पोहचवा … ह्यामधून एकाला जरी काम भेटलं तर आमचा हेतू साध्य झाल्याचा आनंद आम्हाला मिळेल. धन्यवाद 🙏

Leave a Comment