Govt Residential Women’s Polytechnic Latur Bharti 2025 : Government Residential Women’s Polytechnic Latur Recruitment 2025 शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन लातूर भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी थेट मुलाखत प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Community Development Consultant, Trainer (Computer), Trainer (Electrical) आणि Trainer (Dress Designing / Fashion Design). हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण ०४ रिक्त जागा आहे.
वरील पद मुलाखती द्वारे भरण्यात येणार आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
मुलाखतीची , तारीख वेळ आणि ठिकाण खाली दिलेले आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
🔹Second class Master’s degree in Social Work/Rural Development / Agriculture / Agriculture Extension or any other branch of Social Sciences Or Second class diploma in any branch of Engineering/ Technology with 2 years experience in Community Development / Rural Development related work. 🔹 2 Year Experience
Trainer
🔹Person should possess the competency/skill in computer, electrical, dress designing/fashion designing required for imparting training programs in the concerned field. 🔹 ITI Pass or NSQF level III certification