GPSC Goa Bharti 2025: गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत एकूण 08 रिक्त पदांची भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

GPSC Goa Bharti 2025: गोवा लोकसेवा आयोग भरती अंतर्गत “वरिष्ठ तांत्रिक परीक्षक, सहाय्यक संचालक (आयटी), उपसंचालक (आयटी), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (अन्न), उपसंचालक, आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमधील व्याख्याता, प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्य द्यावा. जेणेकरून संपर्क साधण्यास सोपे जाईल.अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी. या पदाची निवड तीन टप्प्यात केली जाईल. पूर्व परीक्षेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.

अंतिम निवड मुलाखतीनंतर होईल. निवड झालेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासली जातील. या पदासाठी उमेदवाराकडे अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Goa Public Service Commission Recruitment

Goa Public Service Commission has announced the recruitment for the post of “Senior Technical Examiner, Assistant Director (IT), Deputy Director (IT), Junior Scientific Officer (Food), Deputy Director, Lecturer in Architectural Assistantship, Principal, Assistant Professor”. A total of 08 vacancies are to be filled for this post. For this, you have to apply online.

The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. The mobile number and email ID should be given correctly in the application. So that it will be easy to contact. All the information should be given correctly and accurately in the application. The selection for this post will be made in three stages. The main examination of the candidates who qualify in the preliminary examination will be conducted. After that, an interview will be conducted.

The final selection will be made after the interview. The original documents of the selected candidate will be checked. The candidate must have experience for this post.

The last date for applying is 25 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

GPSC Goa Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक परीक्षक, सहाय्यक संचालक (आयटी), उपसंचालक (आयटी), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (अन्न), उपसंचालक, आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमधील व्याख्याता, प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक
  • एकूण जागा – 08 जागा
पदाचे नावपद संख्या
वरिष्ठ तांत्रिक परीक्षक01
सहाय्यक संचालक (आयटी)01
उपसंचालक (आयटी)01
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (अन्न)01
उपसंचालक01
आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमधील व्याख्याता01
प्राचार्य01
सहाय्यक प्राध्यापक01


GPSC Goa Bharti 2025 Notification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक परीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी (किंवा समतुल्य) आणि संशोधन संस्थेमध्ये अनुभव असल्यास प्राधान्य.
सहाय्यक संचालक (आयटी) माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी (MCA).
उपसंचालक (आयटी) माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी (MCA).
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (अन्न)केंद्र / राज्य शासनातील किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील अधिकारी (i) नियमित स्वरूपात समकक्ष पदावर कार्यरत
उपसंचालक(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान दुसऱ्या श्रेणीतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (ii) शिक्षणशास्त्र / अध्यापनशास्त्रातील पदवी. (iii) उच्च माध्यमिक शाळा किंवा शिक्षक प्रशिक्षण संस्थेत किमान १२ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, त्यापैकी किमान ५ वर्षे प्रशासकीय जबाबदारी असलेल्या पदावर अनुभव. (iv) कोकणी भाषेचे ज्ञान.
आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमधील व्याख्याताआर्किटेक्चरमध्ये प्रथम श्रेणीतील पदवी किंवा समतुल्य पात्रता.
प्राचार्य संबंधित शाखेमध्ये डॉक्टरेट पदवी व पदवी/पदव्युत्तर पातळीवर प्रथम श्रेणी (किंवा समकक्ष)
सहाय्यक प्राध्यापकसंबंधित विषयात किमान ५५% गुणांसह (किंवा समकक्ष ग्रेड) पदव्युत्तर पदवी. (ii) NET / SET पात्रता आवश्यक (फक्त पीएच.डी.

goa gpsc | Sarkari Warta

GPSC Goa Bharti 2025: वयोमर्यादा

  • 45 वर्षे ते 50 वर्षे

GPSC Goa Bharti 2025: अनुभव

  • या पदासाठी उमेदवाराकडे अनुभव असणे आवश्यक आहे.

GPSC Goa Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • गोवा

GPSC Goa Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यात काही अडचण असल्यास (फक्त अर्जासंबंधी) vacancies.ncess@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य अचूक असावी.
  • अर्जामध्ये वैध मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा, जेणेकरून संपर्क साधला जाईल.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

GPSC Goa Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका
  • जन्म प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (पदाच्या आवश्यकतेनुसार)
  • ओळखपत्रे (आधार कार्ड / PAN कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स)
  • जात प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • डोमासाइल प्रमाणपत्र
  • भाषा ज्ञान प्रमाणपत्र
  • NOC प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साइज फोटो

GPSC Goa Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदांची निवड तीन टप्प्यात केली जाईल.
  • काही पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाऊ शकते.
  • MCQ स्वरूपातील पूर्व परीक्षा घेतली जाईल.
  • त्यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी आदी विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील.
  • या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षा देऊ शकतील.
  • मुख्य लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतील.
  • त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.
  • मुलाखतीमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.
  • त्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

GPSC Goa Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 11 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2025

GPSC Goa Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

WDRA Bharti 2025: वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) अंतर्गत भरती जाहीर! दरमहा रु.25500 ते रु.81100 पर्यंत वेतन, अधिक माहिती पहा.

GPSC Goa Bharti 2025
GPSC Goa Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now