Gurukrupa Institute Of Pharmacy Majalgaon bharti 2025 गुरुकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी माजलगाव मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ग्रंथपाल. ही पदे भरली जाणार आहे, या पदासाठी एकूण २४ रिक्त जागा आहे.
शैक्षणिक क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी आहे, या भरती मध्ये आँनलाईन ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात आले आहे, भरतीला अर्ज करताना भरतीची जाहिरात बघावी, भरतीचा अर्ज कसा करायचा आहे, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी खाली दिलेला आहे.
भरती प्रक्रिया बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावे.
Gurukrupa Institute Of Pharmacy Majalgaon bharti 2025
भरती विभाग
Gurukrupa Institute Of Pharmacy Majalgaon
नोकरी प्रकार
खाजगी नोकरी
पदाचे नाव
प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि ग्रंथपाल.