HAL Bharti 2025: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत “व्हिजिटिंग कन्सल्टंट (स्त्रीरोगतज्ज्ञ)” पदाची भरती जाहीर! त्वरित अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

HAL Bharti 2025: HAL Recruitment 2025.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती (HAL) अंतर्गत “व्हिजिटिंग कन्सल्टंट (स्त्रीरोगतज्ज्ञ)” पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी 01 रिक्त जागा भरायची आहे. पदव्युत्तर पदवीनंतर उमेदवारास 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीच्या pdf मध्ये असणारी अर्जांची प्रिंट डाउनलोड करून अर्ज भरावा.

उमेदवाराने मुख्य व्यवस्थापक (मानव संसाधन), औद्योगिक आरोग्य केंद्र, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (बंगळुरू कॉम्प्लेक्स), सुरंजनदास रोड, (जुन्या विमानतळाजवळ), बंगळुरू-५६००१७ या पत्त्यावर स्वहस्ते किंवा पोस्टाने अर्ज करावा. “Visiting Consultant (Gynaec Oncologist)” या पदासाठी अर्ज पाठवत आहे हे स्पष्टपणे लिफाफ्यावर नमूद करावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी.

आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना अधिकृतरित्या कळवले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Hindustan Aeronautics Limited (HAL) has announced the recruitment for the post of “Visiting Consultant (Gynaec Oncologist)”. 01 vacancy is to be filled for this post. The candidate should have more than 5 years of experience after postgraduate degree. For this, the application should be applied offline. The application should be downloaded and filled by downloading the application form in the pdf of the advertisement.

HAL Recruitment 2025

The candidate should apply in person or by post to the Chief Manager (Human Resources), Industrial Health Center, Hindustan Aeronautics Limited (Bangalore Complex), Suranjandas Road, (Near Old Airport), Bangalore-560017. The application should be clearly mentioned on the envelope that the application is being sent for the post of “Visiting Consultant (Gynaec Oncologist)”. Xerox copies of the necessary documents should be attached with the application.

After examining the applications received, eligible candidates will be called for interview. Candidates will be selected through interview. Selected candidates will be officially informed.

The last date for application is 22 May 2025. Applications received after the last date will not be considered. All information in the application should be correct and accurate. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

HAL Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – व्हिजिटिंग कन्सल्टंट (स्त्रीरोगतज्ज्ञ)
  • एकूण जागा – 01 जागा
पदाचे नाव व्हिजिटिंग कन्सल्टंट (स्त्रीरोगतज्ज्ञ)
शैक्षणिक पात्रता एमएस (ओबी अँड जी) + एम.सीएच / डीएनबी (स्त्रीरोग ऑन्कोलॉजी) सह एमबीबीएस.
वयोमर्यादा65 वर्षांपेक्षा कमी
वेतनPer visit रु.7000/-
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2025

Mumbai Port Trust Bharti 2025, मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ५०,००० ते ₹ १,६०,०००/- आजच अर्ज करा!!!

HAL Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • स्त्री प्रजनन संस्थेशी संबंधित कॅन्सर रुग्णांना वैद्यकीय सल्ला व उपचार देणे.
  • गुंतागुंतीच्या केसेसवर चर्चा, निदान व उपचाराचे योग्य मार्गदर्शन करणे.
  • ठरवलेल्या वेळापत्रकानुसार रुग्णालयात हजेरी लावणे व सेवा देणे.
  • Sonography, biopsy, CT/MRI reports यांचे विश्लेषण करणे आणि उपचार करणे.
  • शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास योग्य रुग्णालयात संदर्भ देणे तसेच ऑपरेशनसाठी सहकार्य करणे
  • प्रत्येक रुग्णाचा तपशील नोंदवणे, फॉलोअप प्लान सांगणे व रेकॉर्ड ठेवणे.
  • रुग्ण व कुटुंबियांना कॅन्सरविषयी योग्य माहिती देणे.

HAL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून एमएस (ओबी अँड जी) + एम.सीएच / डीएनबी (स्त्रीरोग ऑन्कोलॉजी) सह एमबीबीएस.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

HAL Bharti 2025: वयोमर्यादा

  • 65 वर्षांपेक्षा कमी

HAL Bharti 2025: अनुभव

  • उमेदवाराचा अनुभव पदव्युत्तर पदवीनंतर 5 वर्षांपेक्षा जास्त असावा

HAL Bharti 2025: वेतन

  • प्रत्येक तपासणी भेटीसाठी – रु.7000/-

HAL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • जाहिरातीच्या pdf सोबत असलेला अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढा.
  • मुख्य व्यवस्थापक (मानव संसाधन), औद्योगिक आरोग्य केंद्र, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (बंगळुरू कॉम्प्लेक्स), सुरंजनदास रोड, (जुन्या विमानतळाजवळ), बंगळुरू-५६००१७ या पत्त्यावर अर्ज पाठवावा .
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी.
  • अर्ज स्वहस्ते किंवा पोस्टाने या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

HAL Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • मुख्य व्यवस्थापक (मानव संसाधन), औद्योगिक आरोग्य केंद्र, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (बंगळुरू कॉम्प्लेक्स), सुरंजनदास रोड, (जुन्या विमानतळाजवळ), बंगळुरू-५६००१७

HAL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • जन्मतारीख सिद्ध करणारा पुरावा
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • MCI / राज्य वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधार कार्ड / PAN कार्ड / पासपोर्ट)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • पूर्णपणे भरलेला अर्जाचा नमुना

HAL Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखती द्वारे या पदाची निवड केली जाईल.
  • वैद्यकीय ज्ञान, अनुभव, व्यवहार कौशल्ये आणि विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञता यावर आधारित मुलाखत होईल.
  • यामध्ये कागदपत्र पडताळणी (Document Verification) देखील केली जाईल.
  • केवळ मुलाखतीतीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना अधिकृतरित्या कळवले जाईल.

HAL Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 8 मे 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2025

HAL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

TISS Mumbai Bharti 2025, टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ३५,०००, आजच अर्ज करा!!!

HAL Bharti 2025
HAL Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment