HDFC Bank Bharti 2025, HDFC बँक मध्ये ‘या’ रिक्त पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

HDFC Bank Bharti 2025 भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC मध्ये नोकरी करण्याची संधी, HDFC बँक मध्ये Relationship Manager या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. अनेक उमेदवार बँकिंग क्षेत्रातील नोकरीचा शोधात असतात, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

शैक्षणिक पात्रते मध्ये Graduation आणि सोबत सेल्स मधला अनुभव असलेल्या उमेदवारानी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघणे गरजचे आहे.

अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, अर्ज कसा करावा आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

HDFC Bank Bharti 2025

भरती विभागHDFC Bank
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job )
पदाचे नावRelationship Manager
एकूण रिक्त पदेनमूद केलेले नाही
शैक्षणिक पात्रताGraduation
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://www.hdfcbank.com/
hdfc bank logo | Sarkari Warta

HDFC Bank Recruitment 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव रिक्त जागा
Relationship Managerनमूद केलेले नाही

HDFC Bank Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Relationship Manager🔹 मान्यता प्राप्त विद्यापीठातून ५०% गुणांसह Graduation
🔹Sales madhe १ ते १० वर्षाचा अनुभव.

HDFC Bank Recruitment 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाव वयोमर्यादा
Relationship Manager३५ वर्षां पेक्षा अधिक नाही.

HDFC Bank Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाव वेतनश्रेणी
Relationship Manager₹ ३,००,००० ते
₹ १२,००,००० वार्षिक अनुभवावर आधारीत.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

HDFC Bank Bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee

Categoryअर्ज शुल्क / Application Fee
सर्व category साठी₹ ४७९ /- + GST+ Other Applicable Charges

HDFC Bank Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण/ Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात.

Ammunition Factory Khadki Bharti 2025, दारुगोळा कारखाना खडकी मध्ये विविध पदासाठी भरती जाहिर

HDFC Bank Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration करा आणि आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 Application Fee भरा.
🔹 Documents, Photo आणि Signeture Upload करा.
🔹फ्रॉम सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये save करून ठेवा.
HDFC Bank Bharti 2025
HDFC Bank Bharti 2025

HDFC Bank Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात ३० डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख०७ फेब्रुवारी २०२५

HDFC Bank Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://www.hdfcbank.com

Central Bank of India Bharti 2025, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment