Homi Bhabha National Institute Bharti 2025: होमी भाभा राष्ट्रीय संस्था मुंबई मध्ये रजिस्ट्रार पदासाठी भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Homi Bhabha National Institute Bharti 2025 :: HBNI Mumbai Bharti 2025: HBNI Mumbai Recruitment 2025

होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (HBNI) मध्ये नोंदणी अधिकारी/रजिस्ट्रार (Registrar) पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एका पदांसाठी ही भरती होणार आहे. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट ही अणुऊर्जा विभागाची (DAE) अनुदानित संस्था असून UGC कायद्याच्या कलम 3 अंतर्गत डीम्ड युनिव्हर्सिटी आहे.

रजिस्ट्रार या पदासाठी रिटायर्ड अधिकारी हवा आहे. तसेच या पदासाठी अनुभव ही आवश्यक आहे. ऑफलाईन किंवा ऑनलाईन असे दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज करून शकतात. अर्ज करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी-III, कुलगुरू कार्यालय, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, ट्रेनिंग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094 आहे. ऑनलाईन ईमेल आडी वरून अर्ज करू शकतात त्यासाठी vcoff@hbni.ac.in हा ईमेल आयडी आहे.

या पदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. तसेच एका कालावधीसाठीच पुनर्नियुक्ती होऊ शकते. या पदावरून रिटायर्डमेंटचे वय 62 वर्षे आहे. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अर्ज पोहचण्यास उशीर झाला तर कार्यालय जबाबदार राहणार नाही. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Homi Bhabha National Institute (HBNI) has announced recruitment for the position of Registrar. This recruitment is for one post. Homi Bhabha National Institute is a grant-in-aid institution under the Department of Atomic Energy (DAE) and a deemed university under Section 3 of the UGC Act.

For the Registrar post, a retired officer is required. Experience is also necessary for this post. Candidates can apply through both offline and online modes. The offline application address is Administrative Officer-III, Vice Chancellor’s Office, Homi Bhabha National Institute, Training School Complex, Anushaktinagar, Mumbai – 400094. For online applications, candidates can use the email ID vcoff@hbni.ac.in.

The tenure for this position is five years, with reappointment allowed for one term only. The retirement age for this position is 62 years. Eligible candidates will be called for an interview. The office will not be responsible for delays in receiving offline applications. Eligible and interested candidates should carefully read the official advertisement PDF and apply accordingly.

Homi Bhabha National Institute Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – नोंदणी अधिकारी/रजिस्ट्रार (Registrar)
एकूण जागा – 01

पदाचे नावनोंदणी अधिकारी/रजिस्ट्रार
एकूण जागा01
वयोमर्यादा60 वर्षांपेक्षा जास्त नाही
शैक्षणिक पात्रतामास्टर्स पदवी
अनुभवआवश्यक
नोकरीचे ठिकाणमुंबई
Homi Bhabha National Institute Bharti 2025
Homi Bhabha National Institute Bharti 2025

Homi Bhabha National Institute Bharti 2025: वयोमर्यादा

60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

Homi Bhabha National Institute Bharti 2025: शैक्षणिक पात्रता


मास्टर्स पदवी- किमान 55% गुणांसह

Homi Bhabha National Institute Bharti 2025: अनुभव

अनुभव आवश्यक आहे.

  • 15 वर्षे अध्यापनाचा किंवा प्रशासकीय अनुभव आवश्यक.
  • 8 वर्षांचा scientific officer किंवा उच्च शिक्षण संस्थांमधील प्रशासकीय अनुभव.

Homi Bhabha National Institute Bharti 2025: वेतन

7वा वेतन आयोग वेतनमान स्तर-14
भारत सरकारच्या नियमानुसार भत्ते लागू.

Homi Bhabha National Institute Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

मुंबई

Homi Bhabha National Institute Bharti 2025: कार्यकाळ

  • पदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असून 3 वर्षांनी पुनरावलोकन केले जाईल.
  • एका कालावधीसाठीच पुनर्नियुक्ती होऊ शकते.
  • रिटायर्डमेंटचे वय 62 वर्षे आहे.

Homi Bhabha National Institute Bharti 2025: पदाच्या जबाबदाऱ्या

  • संस्थेच्या नोंदी, निधी व इतर मालमत्तेची जबाबदारी सांभाळणे.
  • ऑफिशियल पत्रव्यवहार पाळणे.
  • संस्थेच्या बैठका नियोजित करणे व वृतांत तयार करणे.
  • संस्थेच्या मालमत्तेची देखभाल करणे.
  • संस्था वतीने कायदेशीर बाबी बघणे.
  • इतर जबाबदाऱ्या संस्थेच्या नियमानुसार पार पाडणे.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Homi Bhabha National Institute Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • उमेदवार ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
  • दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष वेळेत अर्ज जमा करावा.
  • अर्जाच्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF REGISTRAR, HBNI” हे नाव टाकावे.
  • ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी vcoff@hbni.ac.in या ई- मेल आयडी वर अर्ज करावा.
  • उमेदवाराने अर्ज आणि अर्जासोबत “संस्थेच्या प्रशासकीय उत्कृष्टतेसाठी माझा दृष्टिकोन” या विषयावर 250 शब्दांचे निवेदन ही पाठवावे.
  • शेवटच्या तारीखपर्यंत मिळालेले अर्जच गृहीत धरले जातील. नंतर मिळालेले अर्ज अपात्र ठरवले जातील.
  • अर्जामध्ये योग्य व पूर्ण माहिती देणे गरजेचे आहे.

Homi Bhabha National Institute Bharti 2025: अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • प्रशासकीय अधिकारी-III, कुलगुरू कार्यालय, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, ट्रेनिंग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्तीनगर, मुंबई – 400094.
  • ई- मेल पत्ता – vcoff@hbni.ac.in

State Bank of India Bharti 2025, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी १५१ रिक्त जागा. त्वरित अर्ज करा.

Homi Bhabha National Institute Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • सेवानिवृत्तचा आदेश
  • शैक्षणिक पात्रते संबंधित प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • रिटायर्डमेंट संबंधित कागदपत्रे
  • रंगीत फोटो
Homi Bhabha National Institute Bharti 2025
Homi Bhabha National Institute Bharti 2025

Homi Bhabha National Institute Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • निवड ही Search-cum-Selection कमिटीच्या शिफारशीनुसार केली जाईल.
  • आवश्यक असल्यास उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड केली जाईल.
  • ही भरती 5 वर्षांच्या कार्यकाळासाठीच होत आहे.

Homi Bhabha National Institute Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख


अर्ज करण्यास सुरुवात – 24 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2025

Homi Bhabha National Institute Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा

Sangli PTB Bharti 2025: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक (सांगली पीटीबी)मध्ये लिपिक पदासाठी भरती जाहीर! आजच Online अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment