HPCL Mumbai Bharti 2025, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार २,६०,००० आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

HPCL Mumbai Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत देशातील मुख्य तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे, या कंपनी मध्ये पेट्रोलियम पदार्थाचे शुद्धीकरण आणि वितरण करते, HPCL चे मुख्यालय मुंबई इथे आहे.

HPCL मध्ये Senior Manager/ Chief Manager- Company Secretary ही रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे, या भरती मध्ये एकूण ०१ हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी अर्ज प्रक्रिया १३ मार्च २०२५ रोजी सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२५ आहे.

वरील पदासाठी पात्रता Graduation, CA, Cost Accountancy आणि इतर आहे, अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

HPCL Mumbai Bharti 2025 मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

HPCL Mumbai Bharti 2025

भरती विभागHindustan Petroleum Corporation Limited Mumbai
HPCL Mumbai
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावSenior Manager/ Chief Manager- Company Secretary
एकूण रिक्त जागा०१
शैक्षणिक पात्रताGraduation, CA, Cost Accountancy, Law
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttp://www.hindustanpetroleum.com/

HPCL Mumbai Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Senior Manager / Chief Manager- Company Secretary०१

HPCL Mumbai Bharti 2025

HPCL Mumbai Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Senior Manager/ Chief Manager- Company Secretary🔹Associate/ Fellow Membership of the Institute of Company Secretaries of India (ICSI) + Graduation in any discipline

🔹Chartered Accountancy / Cost Accountancy / Law would be an added advantage.

HPCL Mumbai Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Senior Manager३९ वर्षा पर्यंत
Chief Manager Company Secretary४२ वर्षा पर्यंत

Hindustan Petroleum Corporation Limited Mumbai Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Senior Manager₹ ९०,००० ते
₹ २,४०,००० /–
Chief Manager Company Secretary₹ १,००,००० ते
₹ २,६०,००० /–

Hindustan Petroleum Corporation Limited Mumbai Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीसंपूर्ण भारतात

Maharashtra Metro Rail Corporation Ltd Bharti 2025, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ५०,००० ते ₹ २,८०,००० आजच अर्ज करा!!!

Hindustan Petroleum Corporation Limited Mumbai Bharti 2025 Application Fee

CategoryApplication fee
General/ EWS / OBC₹ १,१८०/-
SC/ ST /PwBDफी नाही

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Hindustan Petroleum Corporation Limited Mumbai Bharti 2025 How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा आणि फ्रॉम मधील संपूर्ण माहिती भरा.
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Sign स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा.

HPCL Mumbai Bharti 2025 Selection Process

🔹 Examination / Interview

HPCL Mumbai Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१३ मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१२ एप्रिल २०२५

HPCL Mumbai Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttp://www.hindustanpetroleum.com/

Jilha Civil Rugnalaya Satara Bharti 2025, जिल्हा रुग्णालय सातारा मध्ये विविध रिक्त पदांची भरती, पगार ₹७२,००० , आजच अर्ज करा!!!

HPCL Mumbai Bharti 2025
HPCL Mumbai Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment