भारतीय हवाई दलात 10वी आणि 12 वी साठी नोकरीच्या सुवर्णसंधी : IAF Bharti 2024

IAF Bharti 2024 : भारतीय हवाई दलात अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात प्रक्रिया सुरू झालेले आहे . या भरतीसाठी विविध विभागातील पदे भरली जाणार आहेत निवड झालेल्या उमेदवारांना कायम नोकरीची संधी दिल्या जाणार आहेत .

IAF bharti 2024

IAF Bharti 2024 : अर्ज भरण्यासाठी इच्छुक असल्यास लवकरात लवकर भरून घ्यावा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 1 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे .आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत या भरती बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .

IAF Bharti 2024 : हवाई दल भरती बद्दल थोडक्यात माहिती…

भारतीय हवाई दल अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये निम्नश्रेणी लिपिक हिंदी टायपिस्ट सिविल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे . या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दल कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यामुळे नोकरीसाठी जाण्याची गरज नाही इंडियन नेव्ही अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक नेत्यांचे निधी देखील देणार आहे .

भरतीचे नावभारतीय हवाई दल भरती 2024
भरती विभागइंडियन एअर फोर्स विभाग
भरती श्रेणीया भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नावनिम्न श्रेणी लिपिक, हिंदी टायपिस्ट, सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर
पदसंख्या१८२ जागा

IAF bharti 2024 : तसेच या भरतीसाठी भारतीय सक्षत्र दलांची हवाई शाखा आहे भारतीय हवाई क्षेत्र सुरक्षित करणे आणि सशक्त संघर्ष दरम्यान हवायुद्ध चालवणे हे त्याचे प्राथमिक ध्येय आहे तसेच आठ ऑक्टोंबर 1932 रोजी भेटीत साम्राज्याची हवा सहाय्यक हवाई दल म्हणून स्थापित केले गेले ज्याने द्वितीय विश्व युद्धात भारताच्या विमान सेवेचा रॉयल उपसर्ग देऊन गौरव करण्यात आला भारताचे संरक्षण आणि तेथील प्रत्येक भाग संरक्षणाची तयारी आणि अशा सर्व कृत्यांचा समावेश आहे जे युद्धाच्या काळात त्यांच्या खटल्याचे आणि संपुष्टात आल्यानंतरची प्रभावी मोडकळी आणण्यासाठी अनुकूल असते .

IAF Bharti 2024 : हवाई दल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • निम्न श्रेणी लिपिक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा उमेदवाराकडे इंग्रजी टायपिंग किंवा हिंदी टायपिंग प्रमाणपत्र असावे .IAF Bharti 2024
  • हिंदी टायपिस्ट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा उमेदवाराकडे संगणक इंग्रजी टायपिंग हिंदी टायपिंग प्रमाणपत्र असावे .IAF Bharti 2024
  • सिविलियन मेकॅनिकल ट्रांसपोर्ट ड्रायव्हर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास असावा उमेदवाराकडे अवजड वाहन चालक परवाना असावा सोबत दोन वर्ष अनुभव असावा .

भारत तिबेट सीमा पोलीस दलात 160 पदांची भरती; इच्छुक उमेदवारांनी करा अर्ज

हवाई दल भरती साठी वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क किती आहे ?

IAF Bharti 2024 : अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 25 वर्षे आहे ..तसेच मागासवर्गीय महिला अपंग माजी सैनिक प्रवर्गातील त्यांना तीन ते पाच वर्षाची सूट देण्यात आलेल्या तसेच या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आवश्यक नाही .अर्ज करण्याची प्रक्रिया सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वेतन श्रेणी नियमानुसार या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे . सदरील भरतीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडे 1 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे .

IAF bharti 2024

IAF Bharti 2024 : या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी प्रमाणपत्र

हवाई दल भरतीचे उद्देश काय आहेत ?

  • नौदलाच्या समन्वय हवाई धोक्यांपासून राष्ट्र आणि त्याच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करणे हे हवाई दलाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे .
  • नैसर्गिक आपत्ती आणि गडबड दरम्यान नागरी शक्तीला मदत हेतू आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने तसेच रणांगणात भारतीय सैन्य दलांना जवळचे हवाई सहाय्य प्रदान करणे. आणि सामाजिक आणि आम्हास सामरिक एअरलिफ्ट क्षमता देखील प्रदान करणे .
  • भारतीय सैन्यातील धोरणात्मक एयरलिफ्ट किंवा दुय्यम एअरलिफ्ट देखील प्रदान करणे .
  • नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांची सुटका करणे .
  • अस्थिरता किंवा इतर समस्या उद्भवल्यास परदेशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढणे .

IAF Bharti 2024 : व्यवहारात हे एक निदर्शक म्हणून घेतले जाते . याचा अर्थ भारतीय हवाई दल क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी आणि अशा प्रत्येक सशस्त्र दलांच्या इतर शाखांच्या राष्ट्रीय हित जपण्यासाठी जबाबदारी पायदल उचलते हवाईदल रणांगणात भारतीय सैन्यदलाच्या असेच मोक्याच्या आणि एयर लिफ्ट क्षमतांच्या जुळवून कुठे हवाई सहाय्य पुरवते इंटिग्रेटेड स्पेस सेल हे भारतीय सशस्त्र दल आणि अंतराळ नागरिक किंवा यांना संधी दिलेली जाते .

हवाई दल भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत .
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवाराने आपला अर्ज वारसा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 1 सप्टेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्याचे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून पाहायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गात उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी.
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .

या भरतीची जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा

ही भरती हवाईतील कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे .कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. तसेच इंडियन एअर फोर्स अंतर्गत ही भरती होणार आहे .तसेच एक सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असल्यामुळे लवकरात लवकर कर्ज करून घ्यावा .IAF Bharti 2024

भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit :

FAQ :

हवाई दल भरतीसाठी पद संख्या किती आहे ?

हवाई दल भरतीसाठी पदसंख्या 182 जागांसाठी आहे .

हवाई दल भरती साठी उमेदवारासाठी वयोमर्यादा किती आहे ?

हवाई दल भरती साठी उमेदवारासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे .

हवाई दल भरती साठी उमेदवारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत कोणते आहे ?

हवाई दल भरतीसाठी उमेदवारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 सप्टेंबर 2024 आहे .

Leave a Comment