IIM Mumbai Bharti 2024 इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी या भरतीचे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईट वरती प्रकाशित करण्यात आली आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 ऑगस्ट 2024 असणार चालक आणि पेन्ट्री अटेंडंट ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत आणि या भरतीसाठी पात्रता ही आठवी ते 12 वी उत्तीर्ण आहे.जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची सर्व पात्रतेबद्दल माहिती शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि वेतन श्रेणी अशी सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.(इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती)

IIM Mumbai Bharti 2024 इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई अंतर्गत जाहिरात देखील प्रदर्शित करण्यात आली आहे या भरतीसाठी एकूण अपूर्ण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी लवकरात लवकर फॉर्म भरून नोकरीची संधी मिळवणे गरजेचे आहे .इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई मध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाही उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट वरती जाऊनच आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती मध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांना 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे पाहणार आहोत. इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई मध्ये नोकरी करायचे आहे त्या उमेदवारांसाठी आवश्यकता असणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पाहणार आहोत. IIM Mumbai Bharti 2024
IIM Mumbai Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2024(IIM Mumbai Bharti 2024) |
भरती विभाग | इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई विभाग |
भरती श्रेणी | केंद्र श्रेणी |
पदाचे नाव | ड्रायव्हर आणि पेन्ट्री अटेंडंट |
नोकरीचे ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
उपलब्ध पद संख्या | 04 रिक्त जागा |
अर्ज करण्यासाठी शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही |
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 29 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
वेतन श्रेणी | 15,000 ते 20,000 हजार रुपये |
भरतीचे नाव : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरती 2024
भरती विभाग : इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती प्रकार : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
भरती श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे
पदाचे नाव : या भरतीमध्ये ड्रायव्हर आणि पेन्ट्री अटेंडंट या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे
IIM Mumbai Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
ड्रायव्हर | या पदासाठी उमेदवार कोणत्याही विषयांमध्ये किमान बारावी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. |
पेन्ट्री अटेंडंट | या पदासाठी उमेदवार किमान आठवी पास. संबंधित क्षेत्रामधील किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे
उपलब्ध पद संख्या : ही भरती एकूण 04 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे
अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही
वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवारांचे वय 20 ते 40 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : यावरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे
वेतन श्रेणी : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवारांना 15,000 ते 20,000 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
IIM Mumbai Bharti 2024 इंडियन इन्स्टिट्यूट मुंबई भरती 2024 या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत ड्रायव्हर आणि पेन्ट्री अटेंडंट या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती साठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
IIM Mumbai Bharti 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत
- अर्ज योग्य रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावरती उमेदवारांनी आपला अर्ज आणि अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहेत
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत
- अर्ज करण्याआधी आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करणे गरजेचे आहे.
- इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्नतीसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे
- अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्ता वरती लिफाफेवर असे नमून करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे
- राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायचे आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडणे गरजेचे आहे
- फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- उमेदवारांनी चालू असलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यावा.
- कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेल आणि एसएमएस द्वारे कळवली जाणार आहे.
- मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- IIM Mumbai Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
FAQ :
IIM Mumbai Bharti 2024 भरतीसाठी वयोमर्यादा काय काय आहे ?
20 ते 40 वर्षे
IIM Mumbai Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- पॅन्ट्री अटेंडंट : उमेदवार किमान आठवी पास संबंधित क्षेत्रामधील किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- ड्रायव्हर : कोणत्याही विषयांमध्ये किमान बारावी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.सरकारी वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
IIM Mumbai Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
ऑफलाइन
IIM Mumbai Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
29 ऑगस्ट 2024