IIT Goa Bharti 2025: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गोवा अंतर्गत “कनिष्ठ संशोधन सहकारी (जेआरएफ)” या पदाची भरती जाहीर!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IIT Goa Bharti 2025: IIT Goa Recruitment 2025.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गोवा भरती अंतर्गत “कनिष्ठ संशोधन सहकारी (जेआरएफ)” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे. यासाठी res-staff-rect@iitgoa.ac.in या ईमेल आयडी द्वारे अर्ज करावा.

ईमेल पाठवताना विषयात “Application for Project No. 2025/EMR/KJ/077” असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.निवड झाल्यानंतर उमेदवाराने ठरल्याप्रमाणे रुजू व्हावे लागेल. मुलाखतीला येण्यासाठी उमेदवारास कोणताही प्रवास भत्ता किंवा इतर भत्ता दिला जाणार नाही. निवड न झालेल्या उमेदवारांशी कोणताही संपर्क साधला जाणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

IIT Goa Recruitment 2025.

Indian Institute of Technology (IIT) Goa Recruitment has announced the recruitment of “Junior Research Fellow (JRF)” post. A total of 01 vacancies are to be filled for this post. For this, you have to apply online through email. For this, you should apply through this email ID res-staff-rect@iitgoa.ac.in.

While sending the email, it is necessary to clearly mention “Application for Project No. 2025/EMR/KJ/077” in the subject. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. All the information in the application should be correct and accurate. After checking the received application, eligible candidates will be called for interview. Selected candidates will be informed through email. After selection, the candidate will have to join as decided. No travel allowance or other allowance will be given to the candidate for appearing for the interview. No contact will be made with the non-selected candidates.

The last date for application is 02 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

IIT Goa Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी (जेआरएफ)
  • एकूण जागा – 01 जागा
पदाचे नावकनिष्ठ संशोधन सहकारी (जेआरएफ)
शैक्षणिक पात्रताबी.ई./बी.टेक./एम.टेक. किंवा भौतिकशास्त्रातील एम.एस्सी.
वयोमर्यादा28 वर्षे ते 35 वर्षे
वेतनदरमहा रु. 37,000/-
नोकरीचे ठिकाणगोवा
अर्ज प्रक्रियाईमेल द्वारे
निवड प्रक्रिया मुलाखत / लेखी चाचणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2025


IIT Goa Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • डेटा संकलन व विश्लेषण करणे.
  • वैज्ञानिक साधनांचा वापर करून मोजमापे व निष्कर्ष नोंदवणे.
  • शोध निबंध, अहवाल आणि दस्तऐवजीकरण तयार करणे.
  • प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी प्रक्रिया व व्यवस्थापन करणे.
  • लॅबमधील उपकरणांचे देखभाल व सुरक्षित वापर सुनिश्चित करणे.
  • संशोधन परिषदांमध्ये सादरीकरणासाठी सहाय्य करणे.
  • प्रकल्पाच्या उद्दिष्टांनुसार वेळेत काम पूर्ण करणे.


IIT Goa Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • बी.ई./बी.टेक./एम.टेक. (केमिकल इंजिनिअरिंग/नॅनोतंत्रज्ञान/मेकॅनिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा संबंधित शाखेत) आणि GATE/NET किंवा CSIR च्या JRF साठी पात्रता आवश्यक.
    किंवा
  • भौतिकशास्त्रातील एम.एस्सी. (किमान 60% गुण किंवा समतुल्य CGPA असणे आवश्यक) आणि GATE/NET किंवा CSIR च्या JRF साठी पात्रता आवश्यक.

IIT Goa Bharti 2025: वयोमर्यादा

  • 28 वर्षे ते 35 वर्षे

IIT Goa Bharti 2025: अनुभव

  • आवश्यक आहे

IIT Goa Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 37,000/-

IIT Goa Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • गोवा

IIT Goa Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी res-staff-rect@iitgoa.ac.in या ईमेल आयडी वर अर्ज करावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • ईमेल पाठवताना विषयात “Application for Project No. 2025/EMR/KJ/077” असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

IIT Goa Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड)
  • GATE/NET किंवा CSIR JRF ची पात्रता प्रमाणपत्रे
  • बायोडेटा
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • नोंदणी प्रमाणपत्र (NOC)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र

IIT Goa Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मुलाखतीसाठी / लेखी चाचणीसाठी बोलावले जाऊ शकते.
  • निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.
  • निवड झाल्यानंतर उमेदवाराने ठरल्याप्रमाणे रुजू व्हावे.
  • मुलाखतीला येण्यासाठी उमेदवारास कोणताही प्रवास भत्ता किंवा इतर भत्ता दिला जाणार नाही.

IIT Goa Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 18 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जुलै 2025

MITL Mumbai Bharti 2025, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

IIT Goa Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2025, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ २०,०००/– ते ₹ ६५,०००/–

IIT Goa Bharti 2025
IIT Goa Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now