IIT Goa Bharti 2025: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गोवा अंतर्गत “सल्लागार” या पदाची भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IIT Goa Bharti 2025: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गोवा अंतर्गत “सल्लागार” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरायच्या आहेत. ही भरती तात्पुरती स्वरूपाची नाही. त्यामुळे IIT गोवा येथे कायमस्वरूपी नोकरी किंवा पुर्ननियुक्तीसाठी कोणताही हक्क मिळणार नाही. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्य द्यावा. जेणेकरून संपर्क साधण्यास सोपे जाईल.अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी.

अर्ज सादर करण्यासंबंधी काही शंका असल्यास उमेदवारांनी staffrecruitment@iitgoa.ac.in या ई-मेलवर संपर्क साधावा. या पदासाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराने तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे. पात्रता व निवडीबाबत संस्थेचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. मुलाखतीस येण्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

IIT Goa Recruitment 2025

Indian Institute of Technology (IIT) Goa has announced the recruitment of “Consultant” post. A total of 01 vacancies are to be filled for this post. This recruitment is not temporary in nature. Therefore, there will be no right to permanent job or re-appointment at IIT Goa. For this, you have to apply online.

The required documents should be scanned and uploaded in pdf format. The mobile number and email ID should be given correctly in the application. So that it will be easy to contact. All the information should be given correctly and accurately in the application.

If there is any doubt regarding the submission of the application, the candidates should contact the email staffrecruitment@iitgoa.ac.in. The selection for this post will be made through interview. After examining the applications received, the eligible candidates will be called for interview. The selected candidate must join immediately. The decision of the institute regarding eligibility and selection will be final and binding. No travel allowance will be given for attending the interview.

The last date for application is 10th August 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

IIT Goa Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – सल्लागार
  • एकूण जागा – 01 जागा
पदाचे नावसल्लागार
शैक्षणिक पात्रताबी.ई. / बी.टेक पदवी
वयोमर्यादा64 वर्षांपेक्षा जास्त वय नसावे
नोकरीचे ठिकाणगोवा
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
निवड प्रक्रियामुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 ऑगस्ट 2025

IIT Goa Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • नवीन प्रकल्पांबाबत संकल्पना, रचना व अंमलबजावणीपर्यंत तांत्रिक देखरेख करणे.
  • गुणवत्ता, नियमांचे पालन आणि कार्यक्षमतेची खात्री करणे.
  • जुन्या इमारतींचे नुतनीकरण (retrofitting) आणि देखभाल नियोजनास मार्गदर्शन करणे.
  • पायाभूत सुविधांच्या जीवनचक्र नियोजनामध्ये योगदान देणे.
  • प्रकल्प व्यवस्थापनास सहाय्य करणे.
  • कंत्राटाचे पुनरावलोकन करणे.
  • खर्चाचे अंदाज व अंदाजपत्रक (BOQ) पडताळून पाहणे.
  • B&WC (Building and Works Committee) च्या अजेंड्याच्या तयारीस मदत करणे.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

IIT Goa Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी आवश्यक

IIT Goa Bharti 2025: वयोमर्यादा

  • 64 वर्षांपेक्षा जास्त वय नसावे

IIT Goa Bharti 2025: अनुभव

  • या पदासाठी अनुभव असणे बंधनकारक नाही. पण अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

IIT Goa Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • गोवा

IIT Goa Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य अचूक असावी.
  • अर्जामध्ये वैध मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा, जेणेकरून संपर्क साधला जाईल.
  • अर्ज सादर करण्यासंबंधी काही शंका असल्यास उमेदवारांनी staffrecruitment@iitgoa.ac.in या ई-मेलवर संपर्क साधावा.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

IIT Goa Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका
  • जन्म प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ओळखपत्रे (आधार कार्ड / PAN कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स)
  • निवृत्तीनंतर मिळालेले वेतन याचा पुरावा किंवा PPO ची प्रिंट
  • डोमासाइल प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साइज फोटो

IIT Goa Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • ही भरती तात्पुरती स्वरूपाची नाही.
  • त्यामुळे IIT गोवा येथे कायमस्वरूपी नोकरी किंवा पुर्ननियुक्तीसाठी कोणताही हक्क मिळणार नाही.
  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • पात्रता व निवडीबाबत संस्थेचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
  • मुलाखतीस येण्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • निवड झाल्यानंतर उमेदवाराने तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे.

IIT Goa Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 11 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2025

IIT Goa Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

IIT Goa Bharti 2025
IIT Goa Bharti 2025

Mahavitaran Latur Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर अंतर्गत भरती जाहीर! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now