Income Tax Department Bharti 2024 :: १० वी  पास उमेदवारांना आयकर विभागाअंतर्गत सरकारी नौकरीची संधी. 

Income Tax Department Bharti 2024 : नमसकार मित्रांनो, आयकर विभाग अंतर्गत भरतीसाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आले असून  एकूण 25 पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडणार आहे . या भरतीतून “कॅन्टीन अटेंडंट” या पदांसाठी उमेदवाराची  निवड करण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. चला तर सविस्तर महिती जाणून घेऊ. 

ही भरती केंद्र शासनातर्फे घेण्यात येणार असून यासाठी दहावी पास असलेल्या उमेदवार  अर्ज करू शकतात. आयकर विभागा नामांकित सरकारी विभागातून या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या  पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. लेखी परीक्षा आणि त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम उमेदवारांची निवड येणार आहे.

या  भरतीसाठी असलेली पात्रता, वयोमर्यादा, ऑफिशियल नोटिफिकेशन , निवड प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज ची लिंक यांची माहिती खाली दिलेली आहे.

Income Tax Department Bharti 2024
Income Tax Department Bharti 2024

📚 Income Tax Department Bharti 2024 साठी पात्रता निकष

📌 थोडक्यात माहिती

🏢 कंपनी📍 स्थान💼 पद🕒 प्रकार💰 वेतन श्रेणी📅 अंतिम तारीख
Income Tax Department तामिळनाडू आणि पाँडिचेरीकॅन्टीन अटेंडट पूर्णवेळ18,000 /- ते 56,000 / ₹ 22 सप्टेंबर 2024

🎓 शैक्षणिक पात्रता

  • १० वी पास.

💼 अनुभव

  • अनुभवाची आवश्यकता नाही 

⏳ वयोमर्यादा : 

  • 18 ते 25 वर्ष
  • ओबीसी 03 वर्ष सूट
  • एससी/एसटी 05 वर्ष सूट

💰 वेतन

18,000 /- ते 56,000 /- रुपये

Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024

📝 Income Tax Department Bharti 2024 साठी अर्ज प्रक्रिया

  1. सर्वात प्रथम उमेदवाराने भरतीची अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी 
  2.  itcp.tnincometax.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा.
  3. अर्ज हा फक्त online पद्धतीनेच करायचा आहे 
  4.  अपूर्ण माहिती भरलेला  अर्ज गृहीत धरला जाणार नाही. 
  5. फोटो, सही नसलेला अर्ज नाकारला जाईल.  
  6. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज करायचा आहे.
  7.  अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 22 सप्टेंबर 2024  देण्यात आली आहे .
  8. अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही 

📑 Income Tax Department Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी मार्कशिट
  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो 
  • उमेदवार माजी सैनिक  किंवा सरकारी सेवेत असल्यास त्याच पुरावा 
  • ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन. 
  • शैक्षणिक कागदपत्र
  • जातीचा दाखला. 
  • अर्जदाराची स्कॅन केलेली सही 

💵 Income Tax Department Bharti 2024 अर्ज शुल्क

₹ – ह्या भरतीसाठी कोणतेही शुल्क नाही 

📅 Income Tax Department Bharti 2024 साठी महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख08 सप्टेंबर 2024
अर्जाची अंतिम तारीख22 सप्टेंबर 2024
लिखित परीक्षा06 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

🏆 Income Tax Department Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया

  1. प्राथमिक स्क्रीनिंग: १० वी  मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे ऊमेदवाराला लिखित परीक्षेला बोलावले जाईल. 
  2. लिखित परीक्षा: पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेला चेन्नई इथे o६ ऑक्टोबर रोजी बोलावले जाईल. २ तास कालावधीची १०० प्रश्न असलेली लेखी परीक्षा असेल  
  3. अंतिम निवड: लेखी परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.  

📚 अभ्यासक्रम आणि तयारी 📖

  • अभ्यासक्रम : इंग्रजी , गणित, सामान्यज्ञान आणि बुध्यांक ह्याविषयावर प्रत्येकी २५ प्रश्न असतील   

आयुध निर्माण कारखाना देहू रोड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ;

🚀 आत्ताच अर्ज करा! 📝

ही संधी सोडू नका! तुमचा अर्ज आजच सादर करा आणि सरकारी नौकरीची संधी सोडू नका.

📌 उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता आणि अटी काळजीपूर्वक वाचा.
  • तुमचा अर्ज पूर्ण आणि अचूक असल्याची खात्री करा.
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करा.
  • भरतीच्या नियमित अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट तपासत रहा.

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

#Incometaxbharti #incometaxvacancy #IncomeTaxRecruitment2024

🤔 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Income Tax Department Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

Income Tax Department Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक १० वी  पास असणे आवश्यक आहे.

Income Tax Department Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

Income Tax Department Bharti 2024 भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 22 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे,

Leave a Comment