WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 :- India Infrastructure Finance Company Limited IIFCL मध्ये Assistant Manager या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या मध्ये एकूण ०४० रिक्त जागा आहे.
Banking, Finance शेत्रातील Master Degree असलेले आणि या श्रेत्रातील १ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारा ईथे अर्ज करू शकतात. आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक, भरतीची जाहिरात आणि भरती बद्दल इतर माहिती.
पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या अगोदर आँनलाईन अर्ज करावा, सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 :-
भरती विभाग | India Infrastructure Finance Company Limited. IIFCL |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government ) |
पदाचे नाव | Assistant Manager Grade A |
एकूण रिक्त जागा | ०४० |
शैक्षणिक पात्रता | Post Graduation |
अर्ज करण्याची पद्धत | आँनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://www.iifcl.in/ |
नवनवीन update साठी :: Click Here
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-
पदाचे नाव | रिक्त जागा |
Assistant Manager | ०४० |
एकूण | ०४० |
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Assistant Manager | Banking आणि फायनान्स मधील specialasation सह Post Graduation, Dgree, Diploma बँकिंग क्षेत्रातील १ वर्षाचा अनुभव. |
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 वयोमर्यादा / Age limitations :-
पदाचे नाव | वयोमर्यादा |
Assistant Manager | २१ ते ३० वर्ष |
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 वेतनश्रेणी / Sallary :-
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Assistant Manager | ₹ २८,१५०/- ते ₹ ८०,०००/- |
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 अर्ज शुल्क / Application Fee :-
Category | Application Fee | Intimation Charges | Total |
General /OBC / EWS | ₹ ५०० | ₹ १०० | ₹ ६०० |
ST / SC / PwBD | Nill | Nill | Nill |
India Infrastructure Finance Company Limited Recruitment 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-
🔹 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. |
🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या online Apply या लिंक वर क्लिक करा. |
🔹 Registration करा, Id आणि Password create करा. |
🔹 लॉगिन करा एक फ्रॉम ओपन होईल तो भरा. |
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा. |
🔹Exam Fee Paid करा. |
🔹 गरज असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PdF मध्ये सवे करून ठेवा. |
India Infrastructure Finance Company Limited Recruitment 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-
🔹Preliminary Screening ( Candidates Shortliste केले जाईल) |
🔹 Written Test |
🔹 Behaviour Test ( उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व आणि वर्तन यांचे मूल्यांकन ) |
🔹 Interview ( Final Stage l |
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 नोकरीचे ठिकाण / job Location :-
🔹 संपूर्ण भारता मध्ये |
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ७ डिसेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २३ डिसेंबर २०२४ |
परिक्षा दिनांक | जनेवारी २०२५ अपेक्षित |
India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024 महत्वाच्या लिंक्स Important Links :-
📃 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 Apply Online | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://www.iifcl.in/ |
Yantra India Limited Nagpur Bharati 2024, यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती सुरू.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now