Indian Coast Guard Bharti 2024 :- भारतीय तटरक्षक दल (ICG) ने विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, यामध्ये विविध पदासाठी एकूण ०७ रिक्त पदे आहे, “चार्जमन, Draughtsman, MTS (Peon)” या तीन पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
Indian Coast Guard महणजेच भारतीय तटरक्षक दल (ICG) हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, हे दल सागरी सशस्त्र कार्यरत आहे. भारतीय तटरक्षक दल (ICG) हे सागरी क्षेत्रांमध्ये भारताच्या सागरी आणि इतर राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आहे.
या भरती करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली दिलेल्या पत्त्यावर त्यांचे अर्ज अंतिम तारखेच्या आत पाठवू शकतात. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०४ आहे. Indian Coast Guard bharti 2024 या भरती बदल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Indian Coast Guard 2024
भरती विभाग | Indian Coast Guard Bharti 2024 |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Goverment Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदे | विवीध पदे |
शैक्षणिक पात्रता/ Education Qualification | पदा नुसार |
एकूण रिक्त पदे | ०७ |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
वयोमर्यादा | १८ ते ३० वर्षां पर्यंत |
नवनवीन update साठी :: Click Here
Indian Coast Guard Bharti 2024 पदाचे नाव, वयोमर्यादा आणि रिक्त जागा
पदे | वयोमर्यादा | रिक्त जागा |
Chargeman | ३० वर्षां पेक्षा जास्त नाही | ०४ |
Draughtsman | १८ ते २५ वर्ष | ०१ |
MTS (शिपाई) | १८ ते २७ वर्ष | ०२ |
एकूण | ०७ |
Indian Coast Guard Bharti 2024
पदे | शैक्षणिक पात्रता |
Chargeman | १) Mechanical or Electrical or Marine मध्ये Diploma. २) field of hull repair मध्ये २ वर्षाचा अनुभव |
Draughtsman | १) Civil / Electrical / Mechanical मध्ये डिप्लोमा २) सबंधित क्षेत्रात १ वर्षाचा अनुभव. |
MTS (शिपाई) | (i) १० वी उत्तीर्ण. (ii) office attendant चा दोन वर्षाचा अनुभव |
Indian Coast Guard Bharti 2024 अर्ज कसा करावा
🔹 या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे |
🔹जाहिराती मध्ये दिलेला अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट काढून भरा |
🔹अर्ज भरून आणि संबधित प्रमाणपत्रा सोबोत पाठवावा |
🔹१५ डिसेंबर २०२४ नंतर आलेले अर्ज अमान्य असेल |
Indian Coast Guard Bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता
📨 अर्ज पाठविण्याचा पत्ता | भर्ती संचालनालय कोस्ट गार्ड मुख्यालय, तटरक्षक प्रशासकीय संकुल, सी-1, फेज II, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 62, नोएडा, यू.पी. – २०१३०९ |
Indian Coast Guard Bharti 2024 महत्वाच्या तारखा/ Important Dates
अर्ज करण्यास सुरूवात | १ नोव्हेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १५ डिसेंबर २०२४ |
Indian Coast Guard Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/ Important Links
📃 जाहिरात १ | ईथे क्लिक करा |
📃 जाहिरात २ | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | ईथे क्लिक करा |
State Bank of India SO Engineer Recruitment 2024 , SBI Bank bharti 2024 मध्ये SO पदांसाठी भरती