Indian Coast Guard Bharti 2025 : Indian Coast Guard (ICG) Recruitment 2025
भारतीय तटरक्षक दल भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Navik (GD) आणि Navik (DB) हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ३०० रिक्त जागा आहे.
वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.
Indian Coast Guard Recruitment 2025 has organized a recruitment process to fill vacant positions, in which positions of Navik (GD) and Navik (DB) will be filled. There are a total of 300 vacant positions for these posts.
Applications have been invited through online mode for the above positions. Therefore, eligible candidates should submit their applications before the last date, and it is necessary to review the recruitment advertisement while applying.
How to apply for recruitment, recruitment advertisement, and the link for online application are given below. More information about recruitment is given below. Apply as soon as possible.
Indian Coast Guard Bharti 2025
भरती विभाग | Indian Coast Guard |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government) |
पदाचे नाव | Navik (GD), Navik (DB) |
एकूण रिक्त जागा | ३०० |
शैक्षणिक पात्रता | १२ वी उत्तीर्ण, १० वी उत्तीर्ण |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://joinindiancoastguard.gov.in/ |

Indian Coast Guard Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy
पदाचे नाव | रिक्त जागा |
Navik (GD) | २४० |
Navik (DB) | ६० |
एकूण | ३०० |
Indian Coast Guard Bharti 2025 Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Navik (GD) | Math आणि Physics विषया सह १२ वी उत्तीर्ण |
Navik (DB) | १० वी उत्तीर्ण |
Indian Coast Guard Bharti 2025 Age limitations
पदाचे नाव | वयोमर्यादा |
Navik (GD), Navik (DB) | १८ ते २२ वर्ष |
🔹 उमेदवारांचा जन्म १ सप्टेंबर २००३ ते ३१ ऑगस्ट २००७ दरम्यान झालेला असावा. |
Indian Coast Guard Bharti 2025 Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Navik (GD), Navik (DB) | ₹ २१,७०० |
नवनवीन update साठी :: Click Here
Indian Coast Guard Bharti 2025 Job Location
पदाचे नाव | नोकरीचे ठिकाण |
Navik (GD), Navik (DB) | संपूर्ण भारतात |
Indian Coast Guard Bharti 2025 Application Fee
Category | Application fee |
General / EWS / OBC | ₹ ३००/- |
SC/ ST | फी नाही |
Indian Coast Guard Bharti 2025 How To Apply
🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा. |
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा. |
🔹 लॉगिन करा आणि फ्रॉम मधील संपूर्ण माहिती भरा. |
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Sign स्कॅन करून अपलोड करा. |
🔹 Application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा. |
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा. |
Indian Coast Guard Bharti 2025 Selection Process
🔹 Examination |
🔹 Physics Examination |
🔹 Medical Examination |
Indian Coast Guard Bharti 2025 Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | ११ फेब्रुवारी २०२५ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २५ फेब्रुवारी २०२५ |
Indian Coast Guard Bharti 2025 Important Links
📄 भरतीची जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 Apply Online | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://joinindiancoastguard.gov.in/ |
