Indian Navy Bharti 2024 ::नमस्कार मित्रांनो भारतीय नौदलाकडून भरती (Indian Navy Bharti 2024)बाबत नवीन जाहिरात आली आहे ही भरती ९१० जागांसाठी असून यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. त्यासाठी दहावी आयटीआय किंवा ग्रॅज्युएट आणि जर डिप्लोमा हे शिक्षण असेल तर आपण या भारतीय नौदल भरतीसाठी पात्र उमेदवार आहात आणि यासाठी अर्ज करू शकता.
ह्या नौसेना भरतीचा फॉर्म ऑनलाईन भरायचा असून ३१ डिसेंबर २०२३ ही अर्ज भरायची शेवटची तारीख आहे.(भारतीय नौदल)
चला तर मित्रांनो भारतीय नौदल Indian Navy Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया.
भारतीय नौदलाची नागरी प्रवेश परीक्षा INCET – 2023 (Indian Navy Bharti 2024)
भारतीय नौदलाची नागरी प्रवेश परीक्षा INCET – 2023 या नावाने ही भरती निघाली असून यात चार्जमन, ट्रेड्समन आणि सिनियर ड्राफ्ट्समन या पदांचा समावेश आहे.या पदांसाठीचा मासिक पगार हा 35 हजार अधिक भत्ते असा असेल. आणि ही चांगली संधी आहे कारण ही पदे केंद्र सरकारच्या अखातरीत्या येतात. तर मित्रांनो पात्र असेल तर नक्की येथे अर्ज करावा. ही भरती पूर्ण भारतभर होत असून खाली लिंक वरती क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता.
भारतीय नौदलासाठी “चार्जमन, सिनियर ड्रॉफ्ट्समन, ट्रेड्समन मेट” पदांच्या एकूण 910 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.पदानुसार पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा कालावधी 18 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
पदाचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक आवश्यकता |
सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) | 11 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव |
चार्जमन (फॅक्टरी) | 20 | B.Sc (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) | 22 | B.Sc (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | 26 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव |
सिनियर ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) | 29 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव |
सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट) | 50 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव |
सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) | 142 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप). (iii) 03 वर्षे अनुभव |
ट्रेड्समन मेट | 610 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI |
Total | 910 |

Indian Navy Bharti 2024 Indian Navy Bharti 2024
वयाची मर्यादा
S.No | पदाचे नाव | वयाची मर्यादा |
(1) | चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) | 18 ते 25 वर्षे |
(2) | चार्जमन (फॅक्टरी) | |
(3) | सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) |
18 ते 27 वर्षे |
(4) | सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | |
(5) | सिनियर ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) | |
(6) | सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक) | |
(7) | सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट) | |
(8) | ट्रेड्समन मेट | 18 ते 25 वर्षे |
- वयाची मर्यादा(Age Limit) – 18 ते 25/27 वर्षे – (SC/ST साठी – 05 वर्षे सूट ,OBC साठी – 03 वर्षे सूट आहे )
- 📍 नोकरीचे ठिकाण(Job Location) – संपूर्ण भारतभर .
- 💵 अर्जाची फी(Exam Fee) – General/OBC साठी ₹295/- रुपये – (महिला /SC/ST/PWD/ExSM/ साठी – कोणतीही फी नाही )
- 🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख(Last Date of Application) – 31 डिसेंबर 2023.
नवनवीन update साठी :: Click Here
परीक्षेचे स्वरूप
परीक्षेचे विषय | मार्क्स |
---|---|
General awareness | 25 |
General Intelligence | 25 |
English language | 25 |
Quantitative aptitude | 25 |
टोटल | 100 |
ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?
- भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://incet.cbt-exam.in/login/user ला भेट द्या.
- तुम्ही नवीन असल्यास, तुमची माहिती भरून रेजिस्ट्रेशन करा.
- तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा .
- आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत दिल्यानुसार व दिलेल्या आकारात अपलोड करा.
- फॉर्म submit करण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक वाचा .
- फॉर्म submit केल्यानंतर डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.(Indian Navy Bharti 2024)
हे ही वाचा :: राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी साठी 400 जागांची जाहिरात
📃 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
🔗 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- अर्ज सुरु होण्याची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे .
- तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
- दिलेल्या सूचनांचे व्यवस्तित पालन करावे कारण चुकीचे अर्ज बाद ठरवले जातात.
- दिलेल्या कालावधीतच अर्ज करावा नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत.
- आवश्यक कागदपात्रांची सॉफ्ट कॉपी दिलेल्या size मध्ये अपलोड करावी
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.