Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: भारतीय नौदल कॅडेट प्रवेश योजना अंतर्गत “10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना” पदाची भरती जाहीर!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: Indian Navy Cadet Entry Scheme Recruitment 2025 भारतीय नौदल कॅडेट प्रवेश योजना अंतर्गत “10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना” पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 44 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून प्रोफाइल तयार करा. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्ज सबमिट केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.मुलाखत बेंगळूर, भोपाळ, कोलकाता आणि विशाखापट्टणम येथे सप्टेंबर 2025 पासून घेतल्या जातील. मुलाखतीमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षांच्या B.Tech प्रशिक्षणासाठी नौदलात कॅडेट म्हणून दाखल केले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Indian Navy Cadet Entry Scheme Recruitment 2025

Recruitment for the post of “10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme” has been announced under the Indian Navy Cadet Entry Scheme. A total of 44 vacancies are to be filled. For this, the candidate has to apply online. For this, the candidate has to go to the official website and register and create a profile. All the information in the application should be correct and accurate.

The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. No changes can be made after submitting the application. After checking the received application, the eligible candidates will be called for an interview. The interview will be held in Bangalore, Bhopal, Kolkata and Visakhapatnam from September 2025. The eligible candidates will be medically examined in the interview. The selected candidates will be admitted as cadets in the Navy for 4 years of B.Tech training.

The last date for applying is 14 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना
  • एकूण जागा – 44
पदाचे नाव10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना
शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा17 वर्षे ते 20 वर्षे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
निवड प्रक्रियामुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जुलै 2025

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा.
  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) विषयांमध्ये किमान 70% सरासरी गुण आवश्यक
  • इंग्रजी विषयात (इयत्ता 10 वी किंवा 12 वी यापैकी कुठल्याही इयत्तेत) किमान 50% गुण आवश्यक

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: वयोमर्यादा

  • 17 वर्षे ते 20 वर्षे

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: अनुभव

  • आवश्यक नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारास प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: वेतन

पद पे लेव्हल मासिक वेतन
लेफ्टनंट (Lieutenant)लेव्हल 10रु.56,100 – रु.1,77,500
लेफ्टनंट कमांडरलेव्हल 11रु.61,300 –रु.1,93,900
कमांडरलेव्हल 12Aरु.69,400 – रु.2,07,200

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाईट जाऊन नोंदणी करावी
  • नोंदणी केल्यानंतर उमेदवाने स्वतःचे यूजर प्रोफाइल तयार करावे.
  • प्रोफाइलमध्ये वैयक्तिक माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज करताना माध्यमिक/इ.12 वी प्रमाणपत्रानुसार अचूक वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

NICL Bharti 2025: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” या पदाची भरती जाहीर! आजच Apply करा.

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • जन्मप्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • 10वी गुणपत्रिका
  • 12वी गुणपत्रिका
  • JEE (Main) – 2025 चे स्कोअरकार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • अर्जाची प्रिंट
  • NCC प्रमाणपत्र
  • बँक Details

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • सर्व अर्जांची तपासणी JEE (Main) – 2025 च्या Common Rank List (CRL) नुसार केली जाईल.
  • नेव्हल मुख्यालय कट-ऑफ निश्‍चित करण्याचा अधिकार राखून ठेवते.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल व SMS द्वारे SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखत बेंगळूर, भोपाळ, कोलकाता आणि विशाखापट्टणम येथे सप्टेंबर 2025 पासून घेतल्या जातील.
  • ही मुलाखत पाच दिवसांची असेल.
  • यामध्ये Intelligence Test (Screening), Psychological Test, Group Testing Officer Tasks, Personal Interview आणि Conference या टेस्ट होतील.
  • SSB ने शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होईल.
  • फिट ठरलेले उमेदवारच अंतिम गुणवत्ता यादीसाठी पात्र ठरतील.
  • निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षांच्या B.Tech प्रशिक्षणासाठी नौदलात कॅडेट म्हणून दाखल केले जाईल.

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 30 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2025

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

DIAT Pune Bharti 2025, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १८,०००/– आजच अर्ज करा!!!

Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025
Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now