भारतीय नौदल विभाग अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर ; लगेचच करा अर्ज : Indian Navy SSR Bharti 2024

Indian Navy SSR Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगार शोधात असाल आणि तुमचे शिक्षण किमान 12वी उत्तीर्ण झाले असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरती अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. भारतीय नौदल विभाग अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील केली जाणार आहे.

Indian Navy SSR Bharti 2024

या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारावर करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील 12 वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत यावर ते अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्राने इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचा सबमिट करायचे आहेत.

Indian Navy SSR Bharti 2024v या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील देण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून दिनांक 7 सप्टेंबर 2024 पासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्यादी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करणे आवश्यक आहे.

भारतीय नौदल विभाग अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये वैद्यकीय सल्लागार या पदासाठी रिक्त असणाऱ्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत या विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार यावर ते अंतर्गत एकूण सर्व रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे. Indian Navy SSR Bharti 2024

Indian Navy SSR Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरती चे नावभारतीय नौदल विभाग अंतर्गत भरती 2024
भरती विभागभारतीय नौदल विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नाववैद्यकीय सल्लागार
आवश्यक शैक्षणिक पात्रतादहावी किंवा बारावी उत्तीर्ण
उपलब्ध पद संख्याअधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
नोकरीचे ठिकाणअधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
अर्ज करण्यासाठी शुल्कअर्ज शुल्क आवश्यक नाही
वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण
या भरतीसाठी निवड प्रक्रियाअधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
अर्ज सुरू होण्याची तारीख7 सप्टेंबर 2024
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मदत17 सप्टेंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

भरती चे नाव : भारतीय नौदल विभाग अंतर्गत भरती 2024

भरती विभाग : भारतीय नौदल विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरती अंतर्गत सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत वैद्यकीय सल्लागार या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत

Indian Navy SSR Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

उपलब्ध पद संख्या : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

नोकरीचे ठिकाण : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाणी आवश्यक आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे

Indian Navy SSR Bharti 2024 या भरतीसाठी निवड प्रक्रिया : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवाती दिनांक 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत

भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मदत : या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे

Indian Navy SSR Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंध पत्र

Indian Navy SSR Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्याआधीच आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेले अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत
  • मोबाईलद्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शेवटी या वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिले जाणार आहे
  • परीक्षा शुल्क असेल तर तो भरणे आवश्यक आहे
  • एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत Indian Navy SSR Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2024 अंतर्गत 840 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

FAQ :

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

किमान 18 वर्षे पूर्ण

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑनलाइन

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?

17 सप्टेंबर 2024

Leave a Comment