IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IOCL Bharti 2025: IOCL REcruitment 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ही तेल, वायू, पेट्रोकेमिकल्स आणि इतर पर्यायी उर्जेच्या सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर असलेली भारतीय आणि बहुआयामी ऊर्जा कंपनी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर झाली आहे.

या पदाची निवड तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. संगणक चाचणी, ग्रुप डिस्कशन आणि व्यक्तिगत मुलाखत हे तीन टप्पे आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पोस्टाने किंवा इतर माध्यमाद्वारे अर्ज करू नये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

IOCL Bharti 2025: IOCL Recruitment 2025

Indian Oil Corporation Limited is an Indian and multi-dimensional energy company leading in all sectors of oil, gas, petrochemicals, and other alternative energy sources. The recruitment for the post of Assistant Quality Control Officer has been announced. A total of 97 vacant posts will be filled through this recruitment.

The selection for this post will be conducted in three stages: Computer-Based Test, Group Discussion, and Personal Interview. The application should be made online only. Applications should not be sent by post or through any other means.

The last date to apply is March 21, 2025. Applications received after the last date will not be considered. All the required documents must be scanned and uploaded in PDF format.

Eligible and interested candidates should carefully read the advertisement PDF before applying.

IOCL Bharti 2025: इतर माहिती

एकूण जागा – 97 जागा
पदाचे नाव – सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी

पदाचे नावसहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी
वयोमर्यादा30 वर्षे
शैक्षणिक पात्रता Master’s Degree in Chemistry/ समतुल्य विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.
अर्ज शुल्करु. 600/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
Indian Oil Corporation Limited Apprentice Bharti 2025
Indian Oil Corporation Limited Bharti 2025

IOCL Bharti 2025: वयोमर्यादा


30 वर्षे

IOCL Bharti 2025: शैक्षणिक पात्रता


मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठे/संस्थांमधून नियमित पूर्णवेळ पद्धतीने Master’s Degree in Chemistry/ समतुल्य विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.

IOCL Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 40,000/- ते रु.1,40,000/-
  • इतर भत्ते ही लागू होतील.


महागाई भत्ता (DA) आणि अन्य भत्ते
HRA/निवास सुविधा (स्थानानुसार)
वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युइटी, PF, पेन्शन योजना
अपघात विमा, रजा रोखीकरण, प्रवास भत्ता (LTC/LFA)
परफॉर्मन्स रिलेटेड पे (PRP) आणि इतर लाभ

IOCL Bharti 2025: अनुभव


आवश्यक आहे

IOCL Bharti 2025: अर्ज शुल्क


General, EWS आणि OBC (NCL) उमेदवारांसाठी – रु. 600/-

IOCL Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पहिल्यांदा नोंदणी प्रोफाइल तयार करणे
  • त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरणे.
  • अर्ज भरताना सर्व माहिती अचूक व योग्य भरावी.
  • अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
  • अर्ज करण्यापूर्वी वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक असावा.
  • संगणक आधारित चाचणी (CBT) व इतर टप्प्यांसाठी प्रवेशपत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करा.
  • उमेदवाराने अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती चेक करावी. सबमिशननंतर बदल करता येणार नाहीत.
  • अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील. पोस्टाने अर्ज पाठवू नये.
  • एका उमेदवाराने एकच अर्ज करावा.
  • एकाहून अधिक अर्ज केल्यास शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

IOCL Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
  • स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • दहावी गुणपत्रिका व प्रमाणपत्रे
  • बारावी गुणपत्रिका व प्रमाणपत्रे
  • पदवी/पदव्युत्तर गुणपत्रिका व प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

IOCL Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदासाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यातील आहे.
  • संगणक आधारित चाचणी (CBT), ग्रुप डिस्कशन / ग्रुप टास्क आणि व्यक्तिगत मुलाखत अशाप्रकारे तीन टप्पे आहेत.
  • संगणक चाचणी मध्ये 135 प्रश्न आणि एकूण 135 गुण असतील. त्यासाठी 120 मिनिटे एवढा वेळ मिळेल.
  • या परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदी असेल. यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसेल.
  • एकापेक्षा अधिक सत्रांत परीक्षा झाल्यास गुण सामान्यीकरण प्रक्रिया केली जाईल.
  • ग्रुप डिस्कशन मध्ये टीम वर्क आणि संवाद कौशल्य चेक केले जाईल.
  • अंतिम निवडीसाठी महत्त्वाचा टप्पा मुलाखत आहे.
  • या तिन्ही टप्प्यात आवश्यक पात्रता गुण असणे आवश्यक आहे.

  • किमान गुणांकन आवश्यक
परीक्षा प्रकारGeneral, EWS & OBC उमेदवारSC, ST, PwBD & ExSM उमेदवार
कंप्युटर आधारित चाचणी (CBT)40/10035/100
GD/GT आणि वैयक्तिक मुलाखत40%40%

IOCL Bharti 2025: महत्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 1 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2025

IOCL Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📃 मूळ पीडीएफ जाहिरातइथे क्लिक करा
🌐 Online अर्जइथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Arogya Vibhag Solapur Bharti 2025: आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर येथे पार्ट टाईम योग प्रशिक्षक भरती! थेट मुलाखतीद्वारे निवड. पहा अधिक माहिती.

IOCL Bharti 2025
IOCL Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment