IRCON International Limited Bharti 2025: IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदाची भरती जाहीर! अर्ज प्रक्रिया ऑफलाईन, वेतन दरमहा रु. 60000/-… अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IRCON International Limited Bharti 2025:IRCON International Limited Recruitment 2025. IRCON इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती आहे. या पदाची भरती तात्पुरती करारतत्वावर होणार आहे. उमेदवारांची कामगिरी समाधानकारक असल्यास मुदतवाढ होऊ शकते. या पदाची नियुक्ती IRCON कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली तर्फे केली जाणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि त्यासोबत सिव्हिल इंजिनियरींग प्रोजेक्टमधील किमान 5 वर्षांचा अनुभव असणारा उमेदवार या पदासाठी पात्र आहे. उमेदवाराची निवड लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.


या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीच्या pdf सोयाबीत असणारा फॉर्म भरून सह-महाव्यवस्थापक/ मानव संसाधन व्यवस्थापन, आयआरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, सी-४, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – ११००१७ या पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही असणे आवश्यक आहे. शेवटच्या तारखेपूर्वी आलेले अर्जच ग्राह्य धरले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

IRCON International Limited Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – व्यवस्थापक
एकूण जागा – 04 जागा

पदाचे नावव्यवस्थापक
एकूण जागा 04 जागा
शैक्षणिक पात्रतासिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी
वयोमर्यादा30 वर्षे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025


IRCON International Limited Bharti 2025

IRCON International Limited Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासणे आणि योग्य लॅब चाचण्या करणे.
  • बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या साठवणुकीवर लक्ष ठेवणे.
  • प्रकल्पांमध्ये ठरलेल्या मानकांचे आणि नियमांचे पालन करणे.
  • गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे.
  • तपासणी अहवाल तयार करून व्यवस्थापनाला सादर करणे.
  • संगणकाचा वापर करून माहिती व्यवस्थापन करणे.
  • प्रकल्पाच्या गुणवत्तेवर नियमितपणे लक्ष ठेवणे आणि सुधारणा करणे.

IRCON International Limited Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी (कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून)

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

IRCON International Limited Bharti 2025: वयोमर्यादा

  • 30 वर्षे

IRCON International Limited Bharti 2025: अनुभव

  • उमेदवारास सिव्हिल इंजिनियरींग प्रोजेक्टमधील किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.

IRCON International Limited Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 60000/-

IRCON International Limited Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या pdf सोबत असणारा फॉर्म डाउनलोड करावा.
  • तो फॉर्म अचूक व योग्य भरून सह-महाव्यवस्थापक/ मानव संसाधन व्यवस्थापन, आयआरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, सी-४, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – ११००१७ या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी.
  • कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीवर उमेदवाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय आलेले अर्ज रद्द केले जातील.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

IRCON International Limited Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • सह-महाव्यवस्थापक/ मानव संसाधन व्यवस्थापन, आयआरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, सी-४, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – ११००१७

IRCON International Limited Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • अनुभव प्रमाणपत्र
  • सॅलरी स्लिप (आता नोकरी करत असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • 10 वीचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे (पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र, CGPA असल्यास)
  • ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट).

IRCON International Limited Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे किंवा लेखी परीक्षा घेऊन निवड केली जाईल.
  • या पदाची नियुक्ती IRCON कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली तर्फे होणार आहे त्यामुळे गरजेनुसार उमेदवाराची बदली होऊ शकते.
  • भरती 1 वर्षांच्या करारतत्वावर होणार आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांचे कामगिरी समाधानकारक असल्यास कामात मुदतवाढ होऊ शकते.
  • उमेदवारास वेतनाशिवाय इतर अतिरिक्त कोणताही भत्ता दिला जाणार नाही.
  • तसेच मुलाखतीस आल्यानंतर प्रवास खर्च मिळणार नाही.

IRCON International Limited Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 12 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2025

IRCON International Limited Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरात इथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

ICMR NIIH Online Bharti 2025: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी (NIIH) अंतर्गत “सल्लागार (सिव्हिल इंजिनिअरिंग)” या पदाची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

IRCON International Limited Bharti 2025
IRCON International Limited Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment