10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी !! 1232 रिक्त पदांसाठी होणार भरती : ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 : इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 1232 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने आहे तसेच अर्ज 2 सप्टेंबर 2024 पासून सुरू होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2019 आहे .

Untitled 2024 08 20T142046.355

सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्या शिक्षण फक्त 10 वी पास असेल तर तुमच्यासाठी इंडो तिबेट सीमा पोलीस दल यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झालेले आहे . या विभागामध्ये सरकार सुवर्णसंधी उपलब्ध झालेला आहे . भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे . या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे . या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .

ITBP Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती …

  • ज्या उमेदवारांना कर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची दिनांक 1 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे 1 ऑक्टोंबर नंतर केलेले अर्ज धरले जाणार नाही .
  • तसेच 10 वी पास ते पदवीधर पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरविण्यात येणार आहे ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सामील व्हायचे आहे उमेदवारांसाठी 1232 रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
  • कोणत्या पदासाठी किती पात्रता आहे किती जागा रिक्त आहेत या सर्वांची माहिती घेऊन भरती चा अर्ज सादर करायचा आहे प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा दिली गेलेली आहे .
  • मागासवर्गीय आणि एससी एसटी यांच्यासह पाच वर्षे वयात सूट दिलेली आहे इंडो तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत ही एक नोकरीची सुवर्णसंधी झालेले भरतीसाठी अर्ज शुल्क हा वेगवेगळे असणार आहेत .
  • लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करायचा आहे.

भरतीचे नावITBP भरती 2024(इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरती)
पदाचे नाव कॉन्स्टेबल
पदसंख्या 1232 जागा
शैक्षणिक पात्रता दहावी पास
वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 ऑक्टोबर 2024

ITBP Bharti 2024 : वरली वरील दिलेली सर्व माहिती लक्षात घेऊन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे तसेच या उमेदवारांना या भरतीमध्ये सामील व्हायचे आहे. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच शैक्षणिक पात्रता दहावी पास उमेदवारांसाठी ही एक नोकरी ची निर्माण होणार आहे. तसेच बाराशे 32 पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे .त्यामुळे हे एक प्रकारचे मेगा भरती आहे .नोकरीच्या शोधात किंवा कमी वयात विचार नोकरी करायचे असेल तर दहावी पास उमेदवारांसाठी आयटीबीपी भरती मधून नोकरीची मोठी संधी आहे.

ITBP Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची दिनांक किती आहे ?

  • सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सबमिट करायचे आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 1 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे. ITBP Bharti 2024
  • साधारण भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
  • एक ऑक्टोंबर 2024 नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • जर एखाद्या उमेदवाराची कागदपत्रांची पूर्तता कमी असेल तर त्या उमेदवाराचा अर्थ ग्राह्य धरला चालणार नाही.
  • योग्यता आवश्यक कागदपत्रे ची पूर्तता लवकरात लवकर करून जो उमेदवार एक ऑक्टोबर 2019 च्या अगोदर अर्ज करेल तो उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरू शकतो.

 ITBP Bharti 2024

ITBP भरती 2024 साठी किती पदांसाठी भरती होणार आहे ?

  • इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरती मध्ये विविध विभागांमध्ये ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ITBP Bharti 2024
  • यासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तसेच इंडो तिबेट सीमा पोलिस दल भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर 1232 जागांसाठी ही भरती होणार आहे.
  • तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकर वेळ वाया न सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करायचा आहे .
  • 10232 पदांसाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी या भरतीमधून भेटणार आहे.

सरकारकडून मिळणार ट्रॅक्टर साठी 90 टक्के अनुदान

ITBP Bharti 2024 : रिक्त पदांसाठी भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत तसेच 1232 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे ,प्रथम मैदानी चाचणीनंतर लेखी चाचणी अशा स्वरूपात ही भरती होणार आहे तसेच नोकरीच्या शोधात व चांगल्या पगाराच्या शोधा तुम्ही असाल तर लवकर लवकर सादर करावा .

इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरती साठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पहावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 2 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज त्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोंबर 2024 आहे.
  • 1 ऑक्टोंबर 2024 नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तावेज प्रति सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • तसेच अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचावे.

ITBP Bharti 2024 : जा उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी लवकर लवकर भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करायचा आहे .तसेच एक ऑक्टोबर २०२४ नंतर केलेले ग्राह्य थकले जाणार नाही .त्यामुळे तुझ्या उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल .अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. तसेच ऑफलाइन पद्धतीने एखाद्या उमेदवारांनी अर्ज केला तर तो गृहीत धरला जाणार नाही भरतीमध्ये इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरती मध्ये नोकरी करण्याची संधी उमेदवारांना भेटणार आहे.(इंडो तिबेट सीमा पोलीस दल भरती)

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

ITBP भरती 2024 साठी किती रिक्त पदांसाठी भरती होणार आहे

ITBP भरती 2024 1232 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे .

ITBP भरती 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

ITBP भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

ITBP भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

ITBP भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर २००४ आहे .

Leave a Comment