IUCAA Pune Bharti 2024 आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र पुणे अंतर्गत प्रशासकीय अधिकारी आणि वैयक्तिक सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

यावर ती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच यावर ती अंतर्गत अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे या भरतीसाठी आवश्यक पात्रता या भरतीची अर्ज पद्धत आणि या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
IUCAA Pune Bharti 2024 आवश्यक पात्रता :
पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी आणि वैयक्तिक सहाय्यक
उपलब्ध पद संख्या : तीन रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : किमान पदवी
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 25 ऑक्टोबर 2024
नवनवीन update साठी :: Click Here
IUCAA Pune Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
IUCAA Pune Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- IUCAA Pune Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासणी आवश्यक आहे
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
गुरुनानक विद्याक सोसायटीचे लॉ कॉलेज मुंबई अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी