Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025, जम्मू आणि काश्मीर बँक लि. मध्ये “या” पदांच्या भरती जाहीर 2025,आजच करा अप्लाय!!.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025 :- जम्मू आणि काश्मीर बँक लि. मध्ये “अप्रेंटिस” पदांच्या भरती जाहीर केली आहे, या भरती मध्ये एकूण २७८ रिक्त पदे आहे, ही पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे.

या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे, आँनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात बघावी नंतरच आँनलाईन अर्ज करावा.

तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात अंतिम तारखेच्या आत करावे, भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेले आहे, अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक.

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025 :-

भरती विभागJammu & Kashmir Bank Ltd
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job)
पदाचे नावApprentices
एकूण रिक्त पदे२७८
शैक्षणिक पात्रताGraduation
नोकरीचे ठिकाणभारतभर
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://www.jkbank.com/

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नाव रिक्त जागा
Apprentices२७८
एकूण२७८

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharati 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Apprenticesमान्यत प्राप्त विद्यापीठातून Graduation

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025 वयोमर्यादा / age limitation :-

पदाचे नाव वयोमर्यादा
Apprentices२० ते २८ वर्ष

वयाची सूट/ Age Relaxation

Categoryवयाची सूट
ST/ SC५ वर्ष सूट
OBC३ वर्ष सूट
Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025
Jammu & Kashmir Bank Ltd. Bharati 2025

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाव वेतनश्रेणी
Apprentices₹ १०,५०० /- + वाहतूक ₹ १२५० /-

Jammu & Kashmir Bank Ltd. Recruitment 2024 अर्ज शुल्क / Application Fee :-

Categoryअर्ज शुल्क
Unreserved category₹ ७०० /-
Reserved Category₹ ५०० /-

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🔹ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करा.
🔹 Resistration करा आणि आयडी पासर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा फ्रॉम मध्ये संपूर्ण माहिती भरा
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा.
🔹 अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹आवश्यक असल्यास फॉर्म ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये save करून ठेवा.

Government Medical College Chandrapur Bharti 2024, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर मध्ये नवीन पदासाठी भरती जाहीर २०२४

Jammu & Kashmir Bank Ltd. Recruitment 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 Online Written Test
🔹 Merit List
J&K Bank Recruitment 2025
J&K Bank Recruitment 2025

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात २४ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख०७ जानेवारी २०२५

Jammu & Kashmir Bank Ltd. Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://www.jkbank.com/

Essence International School Nagpur Bharti 2024, एसेन्स इंटरनॅशनल स्कूल, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment