Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024, जनकल्यान मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 :- जनकल्यान मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर येथे विविध पदासाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे, या भरती मध्ये शाखाधिकारी आणि लिपक ही दोन पदे भराली जाणार आहे, तरी या अर्ज करण्यासाठी आँनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

या भरती मध्ये B. Com, M.Com, MBA आणि BA उत्तीर्ण आसलेल्या उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे, तसे बँकिंग आणि finance क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.

तरी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज पाठवावे, भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024

भरती विभागJankalyan Multistate Credit Society Solapur
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job )
पदाचे नावBranch Manager, Clerk
एकूण रिक्त जागा१०
नोकरीचे ठिकाणविविध ठिकाणे
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन आणि ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://jankalyanmultistate.com/

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नावरिक्त जागा
शाखाधिकारी/ Branch Manager०१
लिपिक/ Clerk०९
एकूण१०
Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024
Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शाखाधिकारी/ Branch ManagerB. Com / M. Com / MBA
Finance क्षेत्रातील २ ते ३ वर्षाचा अनुभव
लिपिक/ ClerkB.Com / B.A.
Banking व finance क्षेत्रातील १ ते २ वर्षाचा अनुभव

BMC City Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी भरती! आजच Apply करा.

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
शाखाधिकारी/ Branch Managerपंढरपूर
लिपिक/ Clerkपंढरपूर, बार्शी, वैराग, करकंब

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आँनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज आणि आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे अनिवार्य आहे.
🔹आँनलाईन करण्यासाठी दोन पद्धत आहे, एक ईमेल द्वारे आणि दुसरी व्हॉट्स ॲपवर अर्ज मागविण्यात आले आहे.
🔹 ईमेल द्वारे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेल आयडी वर अर्ज पाठवावा.
🔹 व्हॉट्स ॲपवर अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर अर्ज करावा

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 वेतश्रेणी / Salary :-

🔹 वेतश्रेणी बद्दल माहिती नमूद नाही

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-

अर्ज प्रकिया सुरूवातसुरवात झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख२१ डिसेंबर २०२४

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 जाहिरात ईथे क्लिक करा
📨 ईमेल आयडी jankalyanrecruitment@gmail.com
🌐 अधिकृत वेबसाईट https://jankalyanmultistate.com/

Bombay Mercantile Co-operative Bank Ltd मध्ये विवीध पदासाठी भरती, BMC Bank Bharti 2024

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 आँनलाईन अर्ज करण्यासाठी :-

🔹 ईमेल आयडी द्वारे अर्ज करण्यासाठी :- jankalyanrecruitment@gmail.com

What’s App वर अर्ज करण्यासाठी

शाखाWhat’s App Number
पंढरपूर8378954841
बार्शी8378954840
वैराग8956507236
करकंब9604481165

Jankalyan Multistate Credit Society Solapur Bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

🔹अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मुख्य कार्यालय जगजीवनदास कॉम्प्लेक्स, 940 उत्तर सदर बाजार, गरूड बंगल्याजवळ, सोलापूर 413003

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment