ज्येष्ठ नागरिक कार्ड कसे काढावे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती : Jestha Nagarik Card 2024

Jestha Nagarik Card 2024 : जर साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे व्यक्ती असतील तर आजच त्यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजेच सीनियर सिटीजन कार्ड किंवा प्रमाणपत्र काढून घ्यावे ज्येष्ठ नागरिक कार्ड हे ऑनलाइन पद्धतीचे आहे. त्यामुळे घरी राहून मोबाईलद्वारे देखील अर्ज करता येतो टॉर्च कसा करायचा . तसेच त्या कारणामुळे कोणते लाभ आहेत हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत .

Jestha Nagarik Card 2024

ज्येष्ठ नागरिक कार्ड बद्दल सविस्तर माहिती …

Jestha Nagarik Card 2024 : ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा सीनियर सिटीजन कार्ड प्रमाणपत्र म्हणजे त्या त्याच्यासाठी थोडक्यात सांगायचे झाले, तर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी विभाग सार्वजनिक कंपनी, खाजगी किंवा व्यवस्थापनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती सेवा तसेच प्राधान्य सेवांमध्ये ऍडमिशन प्रवेश शुल्क करण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून ज्येष्ठ नागरिक किंवा सीनियर सिटीजन कार्ड वापरता येते.

ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी पात्रता काय आहे ?

  • साठ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे लोक जे एकटे किंवा जोडीदार सोबत महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत त्यांना विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला फॉर्म आवश्यक कागदपत्रे आणि फोटो सहित या कार्डसाठी अर्ज करता येतो .
  • सीनियर सिटीजन कार्डचे लाभ कोणत्या साठ वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना रेल्वेमध्ये प्रवासासाठी 30 टक्के सवलत मिळते त्याचप्रमाणे तिकीट किंवा रिझर्वेशन साठी ज्येष्ठ नागरिकांना वेगळी रांग असते.Jestha Nagarik Card 2024

ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे काय आहेत ?

  • महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजे एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी 65 वर्षे वय किंवा त्याहून अधिक वयाचे तिकीट मध्ये 50 टक्के सवलत हवाई म्हणजे विमानाच्या प्रवासासाठी 65 वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तींना प्रवासाच्या मूलभूत भाड्यावर पन्नास टक्के सवलत मिळते.Jestha Nagarik Card 2024
  • अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 60 वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींना 30% सवलत दिली जाते आणि जर व्यक्ती साठ किंवा त्याहून अधिक वयाचे असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना मोफत उपचार केला जातो .
  • बँकिंग क्षेत्रात याचा लाभ मिळतो म्हणजेच खातेदाराचे वय 60 वर्षे असेल तर बँक मार्फत 0.5% इंटरेस्ट इतके अतिरिक्त व्याज मिळते हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयामध्ये 65 वर्षे असणाऱ्या व्यक्तीच्या सुनावणीसाठी प्राधान्य दिले जाते.

Jestha Nagarik Card 2024 : ज्येष्ठ नागरिक कार्डचे लाभ काय आहेत ?

  • 65 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र व्यवसाय करारामध्ये सूट असते. त्यांना कोणताही कर भरावा लागत नाही तसेच महानगर टेलिफोन लिमिटेड एमटीएनएल मध्ये सुद्धा 65 वर्षे नागरिकांना 25 टक्के सवलत मिळते .
  • सर्व ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स आयकर विभाग सुद्धा सवलत दिली जाते तर वृद्धाश्रमात प्रवेश हवा असेल तर कमीत कमी खर्चात किंवा मोफत दिला जातो.

Jestha Nagarik Card 2024

व सरकारकडून येणाऱ्या अनेक सवलतींचे लाभ घ्यायचे आहेत . ज्येष्ठ नागरिक कार्ड 65 वर्षांवरील उमेदवारांना महिला किंवा पुरुषांना भरपूर फायद्याचे आहे. तसेच विमानतळ विमानामध्ये बस एसटीमध्ये आणि रेल्वेमध्ये या उमेदवारांना भरपूर सवलत देण्यात येणार आलेले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक कार्ड हे लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे . Jestha Nagarik Card 2024

ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • ओळख पत्र
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • अर्जदाराचा फोटो
  • ओळखपत्र
  • आर एस बी वाय कार्ड
  • रोल युवर जॉब कार्ड

Jestha Nagarik Card 2024 : सोबत पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट लाईट बिल भाडे पावती शिधापत्रिका टेलीफोन बिल पाणीपट्टी मालमत्ता कर पावती म्हणजेच घरपट्टी मतदार यादीचा उतारा मालमत्ता नोंदणी उतारा सातबारा आणि आठ अ चा उतारा तसेच बोनाफाईड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र प्राथमिक शाळेचे प्रवेशाचा उतारा सेवापुस्तिका यांची कमीत कमी असणे .आणि त्यासोबत स्वयंघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन हे सर्व कागदपत्रे जमा करायचे आहेत .

ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी अर्ज कसा करावा ?

  • ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी महाराष्ट्र शासनाची आपले सरकार अधिकृत वेबसाईट आहे याची लिंक ऑनलाइन असते वेबसाईट मोबाईल मध्ये सुद्धा व्यवस्थित प्ले स्टोअर मध्ये वेबसाईट अथवा ॲप सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल .
  • त्यासाठी नवीन युजर येथे नोंदणी करा या बटन वर क्लिक करून दिलेल्या सूचनांचे पालन अकाउंट तयार करा फक्त साठ वर्षे किंवा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना आपले सरकार बोटांवर स्वतःच्या अकाउंट तयार करण्यासाठी सीनियर सिटीजन कार्ड किंवा प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल.
  • वेलकम इतर कमी वयाच्या व्यक्तींचा अकाउंट वरून प्रयत्न केला तर एक मेसेज येईल आता तयार केलेला युजर आयडी आणि पासवर्ड वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर वेब पेज च्या डाव्या बाजूला सर्व विभागांची लिस्ट आहे .
  • त्यातील महसूल विभाग निवडा त्यानंतर यामध्ये महसूल सेवा सिलेक्ट करून पुढे जा या बटनावर क्लिक करा विभागांतर्गत सर्व सेवा उपलब्ध आहेत .Jestha Nagarik Card 2024
  • यांची नावे डिस्प्ले होते त्यानंतर ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र या ऑप्शनवर क्लिक करा आणि पुन्हा पुढे जा हे बटन क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यावर क्लिक करावे लागेल .
  • पुढील आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती भरणे आवश्यक आहे प्रत्येक कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असावेत नाहीतर अर्ज करता येणार नाही .
  • अर्जदाराचे वैयक्तिक तपशील म्हणजेच विचारलेली माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यायचे आहे तसेच जन्मतारीख मोबाईल नंबर ई-मेल आयडी हे सर्व माहिती भरून अर्ज समावेश करा यावर क्लिक करा कसे संपूर्णपणे फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही सबमिट नीट करायचा आहे.

नोकरीची मोठी संधी !! शिक्षक पदांसाठी 539 जागांची भरती

Jestha Nagarik Card 2024 : अशा पद्धतीने तुम्ही देखील अर्ज करून जेष्ठ नागरिक कार्डचा फायदा घेऊ शकता आणि सरकारकडून मिळणाऱ्या सवलती यांचा लाभ घेऊ शकता तसेच ज्येष्ठ नागरिक काळाचे फायदे भरपूर आहेत . त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवून घ्यायचे आहे. आशा ऑनलाइन पद्धतीने ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून घ्यायचे आहे.

ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

ओळख पत्र
पासपोर्ट
पॅन कार्ड
आधार कार्ड
मतदान कार्ड
अर्जदाराचा फोटो
ओळखपत्र
आर एस बी वाय कार्ड
रोल युवर जॉब कार्ड

ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे काय आहेत ?

महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजे एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी 65 वर्षे वय किंवा त्याहून अधिक वयाचे तिकीट मध्ये 50 टक्के सवलत हवाई म्हणजे विमानाच्या प्रवासासाठी 65 वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तींना प्रवासाच्या मूलभूत भाड्यावर पन्नास टक्के सवलत मिळते.Jestha Nagarik Card 2024
अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 60 वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींना 30% सवलत दिली जाते आणि जर व्यक्ती साठ किंवा त्याहून अधिक वयाचे असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना मोफत उपचार केला जातो .
बँकिंग क्षेत्रात याचा लाभ मिळतो म्हणजेच खातेदाराचे वय 60 वर्षे असेल तर बँक मार्फत 0.5% इंटरेस्ट इतके अतिरिक्त व्याज मिळते हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयामध्ये 65 वर्षे असणाऱ्या व्यक्तीच्या सुनावणीसाठी प्राधान्य दिले जाते.

Leave a Comment