JNARDDC Nagpur Bharti 2025, जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

JNARDDC Nagpur Bharti 2025:JNARDDC Nagpur Recruitment 2025
Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center Nagpur Bharti 2025 जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये विभाग अधिकारी (A/C आणि प्रशासन), वैज्ञानिक सहाय्यक-II, वैज्ञानिक सहाय्यक-I आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही चार पदे भरली जाणार आहे, या चार पदासाठी एकूण ०५ रिक्त जागा आहे, त्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

या भरती मध्ये आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, आँनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

Jawaharlal Nehru Aluminium Research Development and Design Centre (JNARDDC), Nagpur, has announced a recruitment process for various positions. The vacancies include Section Officer (Accounts and Administration), Scientific Assistant-II, Scientific Assistant-I, and Laboratory Assistant. A total of 05 vacant positions are available under this recruitment.

Applications are invited through the online mode. Details regarding how to apply online, the official recruitment advertisement, and the link for submitting the application are provided below.

Candidates possessing the required educational qualifications and experience should submit their applications before the deadline. It is advised to thoroughly read the official recruitment advertisement before applying.

JNARDDC Nagpur Bharti 2025

भरती विभागJawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center Nagpur
JNARDDC Nagpur
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
(Government
Job )
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावविभाग अधिकारी (A/C आणि प्रशासन), वैज्ञानिक सहाय्यक-II, वैज्ञानिक सहाय्यक-I, प्रयोगशाळा सहाय्यक.
एकूण रिक्त जागा०५
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतOnline
अधिकृत वेबसाईटhttp://www.jnarddc.gov.in/
Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center Nagpur Bharti 2025
Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center Nagpur Bharti 2025

JNARDDC Nagpur Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Section Officer (A/C & Admin)०१
Scientific Assistant-II०२
Scientific Assistant-I०१
Lab Assistant०१
एकूण०५

JNARDDC Nagpur Bharti 2025 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Section Officer (A/C & Admin)🔹मान्यत प्राप्त विद्यापीठातून Class 2 ची Dgree
🔹८ वर्षाचा अनुभव
Scientific Assistant-II🔹B.Sc./Diploma in Engineering /Technology.
🔹०३ वर्षाचा अनुभव
Scientific Assistant-I🔹B.Sc./Diploma in Engineering /Technology.
🔹०३ वर्षाचा अनुभव
Lab Assistant🔹 SSC सोबत ITI किंवा १२ वी विज्ञान

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

JNARDDC Nagpur Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाव वयोमर्यादा
Section Officer (A/C & Admin)३५ वर्षे
Scientific Assistant-II३० वर्षे
Scientific Assistant-I२५ वर्षे
Lab Assistant२८ वर्षे

JNARDDC Nagpur Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Section Officer (A/C & Admin)₹ ४४,९०० /- ते
₹ १,४२,४०० /-
Scientific Assistant-II₹ २९,२०० /- ते ₹ ९२,३०० /-
Scientific Assistant-I₹ २५,५००/- ते
₹ ५८,५०० /-
Lab Assistant₹ १९,९०० /- ते
₹ ६३,२०० /-
JNARDDC Nagpur Bharti 2025
JNARDDC Nagpur Bharti 2025

JNARDDC Nagpur Bharti 2025 नोकरीचे ठिकाण/ Job Location

🔹नोकरीचे ठिकाण नागपूर

State Bank of India PO Bharti 2025, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदासाठी 600 जागांची बंपर भरती,असा करा अर्ज!!

JNARDDC Nagpur Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹भरती मध्ये आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
🔹आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹फ्रॉम ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती खाली.
🔹आवश्यक कागदपत्र फोटो आणि sign स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDf मध्ये save करून ठेवा.
🔹अर्ज करणाना भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

JNARDDC Nagpur Bharti 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 निवड प्रक्रिया interview द्वारे केली जाईल.

JNARDDC Nagpur Bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee

Category Applicaion Fee
ST / SC/ PwD / Ex Serviceman / Womanफी नाही
Other Category₹ ५०० /-

Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center Nagpur Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात२८ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१७ जानेवारी २०२५

Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center Nagpur Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट http://www.jnarddc.gov.in/

IIT Bombay Bharti 2025, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये “या” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment