Kakasaheb Mhaske College of Pharmacy Bharti 2024 Kakasaheb Mhaske College of Pharmacy Recruitment 2024 :- काकासाहेब म्हस्के मेमोरिअल फाउंडेशन तर्फे काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये कॉलेजची विविध पदे रिक्त पदे भरली जाणार आहे, या साठी १० वी, १२वी, पदवी आणि पदवीधर उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहे.
या भरती मध्ये एकूण ०२२ रिक्त पदे आहे. अर्ज इमेल द्वारे करायचा आहे. भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, ती नीट काळजी पूर्वक वाचून आणि जाहिरात पाहून अर्ज करावा. जाहिरात आणि ईमेल पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.Kakasaheb Mhaske College of Pharmacy Bharti 2024