Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 पुणे, रायगड, ठाणे आणि सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या आणि ₹ ३७० कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी बँक असोसिएशन मध्ये १५ रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.
या भरती मध्ये लेखनिक हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी शैक्षणिक पत्र्ताणी अनुभव असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.
भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात बघणे आवश्यक आहे. लवकरात लवकर अर्ज सादर करा.
Kolhapur Urban Banks Association Recruitment 2025
Kolhapur District Urban Banks Cooperative Bank Association, operating in Pune, Raigad, Thane, and Satara districts with a business volume of ₹370 crore, has announced a recruitment process for 15 vacant positions.
The position to be filled is Clerk, and eligible candidates with the required educational qualifications and experience are encouraged to submit their applications before the last date.
Details about how to apply, the recruitment advertisement, and the online application link are provided below. Candidates must carefully review the recruitment advertisement before applying. Submit your application as soon as possible!
Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025