महाराष्ट्र क्रीडा विभाग अंतर्गत सरकारी नोकरीची संधी , पहा काय आहे पात्रता : Krida Vibhag Bharti 2024

Krida Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र स्पोर्ट डिपार्टमेंट भरती 2024 महाराष्ट्र क्रीडा भरती बद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या भरतीचा अर्ज करण्यासाठी देशभरातून पात्र असलेले उमेदवार अर्ज सादर करू शकतात. या भरतीचा अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आले आहे ही अंतिम मुदत संपण्याआधी पायाभरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी आपले अर्ज सादर करायचे आहेत यावर साठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहे या भरतीबद्दलची सर्व पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

Krida Vibhag Bharti 2024

त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ही सर्व पात्रता लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज भरले जाणार नाहीत. यावरती तर अर्ज सांगितलेल्या पत्ता करते उमेदवारांनी स्वतः जाऊन देणे गरजेचे आहे अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून व्यवस्थित रित्या आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे अपूर्ण असलेले अर्जदाराह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित रित्या भरून सादर करायचे आहेत.Krida Vibhag Bharti 2024

Krida Vibhag Bharti 2024 जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास , NIS उत्तीर्ण झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र क्रीडा या विभागात नोकरीच्या अनेक जागा उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातील सर्व पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील 12 वी पास , NIS उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. विविध क्षेत्रांमधील 12 वी पास , NIS उत्तीर्ण उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

Krida Vibhag Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नाव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग भरती 2024
भरती विभागक्रीडा विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावक्रीडा प्रशिक्षक
आवश्यक शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास असावा सोबत NIS उमेदवार उत्तीर्ण
वेतन श्रेणी35000 प्रति महिना
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत14 ऑगस्ट 2024
भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती अंतर्गत

भरतीचे नाव : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग भरती 2024(Krida Vibhag Bharti 2024)

भरती विभाग : क्रीडा विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास असावा सोबत NIS उमेदवाराकडे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.Krida Vibhag Bharti 2024

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण राज्यभरातून सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : यावरती अंतर्गत एकूण 05 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्थ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही

वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे याबद्दल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

वेतन श्रेणी : यावरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 35000 प्रति महिना वेतन दिले जाणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या पद्धतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती अंतर्गत केले जाणार आहे

Krida Vibhag Bharti 2024 अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे ही भरती महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग भरती अंतर्गत या भरतीमध्ये उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे त्यामुळे उमेदवारांनी यावरती साठी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

Krida Vibhag Bharti 2024:आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळखीचा पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी आपले अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 14 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत
  • जर माहिती अपूर्ण किंवा चुकीची असेल, तर उमेदवारांचे अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या अर्जांची काळजीपूर्वक तपासणी करूनच सबमिट करणे आवश्यक आहे.
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्यांनी अर्जात सगळ्या आवश्यक माहिती भरून, त्यासोबत सर्व संबंधित कागदपत्रेही जोडली पाहिजेत.
  • पुढील या भरतीसाठी फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असणे आवश्यक आहे आणि शक्यतो फोटो वरती तारीख असणे गरजेचे आहे.
  • उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख झाल्यावर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख येण्यापूर्वीच हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. Krida Vibhag Bharti 2024

भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

https://drive.google.com/file/d/1jV-A81HlIih3U59DES8L4HeOFJPjjLEX/view

भारतीय हवाई दलात 10वी आणि 12 वी साठी नोकरीच्या सुवर्णसंधी

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit

FAQ

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास असावा सोबत NIS उमेदवाराकडे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

याबद्दल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात

Leave a Comment