शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!महाराष्ट्र राज्यात माझा लाडका शेतकरी योजना जाहीर : Ladka Shetkari Yojana 2024

Ladka Shetkari Yojana 2024 : आमच्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट देण्याचे काम आहे आमच्या सरकारचे एक दूर नाही की कष्टकरी वारकरी सुखी शेतकरी असा प्रकारचे आपण धोरण राबवत आहे .म्हणूनच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आली .त्यानंतर आता लाडका भाऊ योजना नंतर आता शेतकऱ्यांसाठी आमचा लाडका शेतकरी योजना सुरू करणार आहेत .अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .यांनी केली बीडमध्ये राज्य सरकारने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

Ladka Shetkari Yojana 2024

सोयाबीन आणि कापसाला किती आर्थिक मदत मिळणार ?

  • लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपण अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू केलेले जाईल .
  • बरोबर सोयाबीन व कापसाला हेक्टरी ₹5000 मदत देण्यासाठी ई पीक पाहणी ची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ येथील राष्ट्रीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आत्तापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकारचे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे .Ladka Shetkari Yojana 2024
  • तसेच एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसान भरपाई देण्याच्या निर्णय शासनाने घेतला गतवर्षी सोयाबीन कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्‍टरी 5000 रुपये देण्याचे निर्णय शासनाने घेतला .

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता डेबिट द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…

  • यासाठी आवश्यक ती पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्यामुळे निदर्शनास आले असल्याने आता इ पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावर नोंदणी साठी अनुदान वाटप करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले .
  • यावेळी रिमोट द्वारे नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात बेटी द्वारे जमा करण्यात आला तसेच सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5000 रुपये अनुदान वितरित करण्यासाठी वेब पोर्टल हे कार्यान्वित करण्यात आले
  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे याचबरोबर माझ्या लाडक्या भावांना विद्या वेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली . Ladka Shetkari Yojana 2024
  • आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका भाव शेतकरी अभियान सुरू करण्याची योजना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली याची सुरुवात आज नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा ₹2000 चा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत .Ladka Shetkari Yojana 2024

1 रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ…

  • शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्राचे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे .
  • कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदा सोयाबीन कापूस आणि दुधाला योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले .
  • माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाचे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Ladka Shetkari Yojana 2024 एकनाथ शिंदे यांचे आवाहन…..

  • शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही ऑफिसमध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही हा निबंध बांधावर जातो असा टोलाही सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
  • तसेच जिवाणू नुकसान होते तेव्हा आम्ही मदत करताना नियम बाजूला ठेवत शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला हेक्टरी 5000 रुपये कापसाला 5000 हेक्टर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर अंतर्गत 22 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

कांदा आणि दूध प्रश्नांवर बैठक घेणार …

  • मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की एक रुपयात विमा योजना देणारे हे राज्य पहिले आहे किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्य तून आपण मोठा निधी दिला पाहिजे आम्ही शेतकऱ्यांना दिलेलं कधीही काढत नाही .
  • आज राज्यातील शेतकऱ्यांना कांद्याच्या आणि दुधाचा प्रश्न सोडवायचा आहे यासाठी थोडा प्रयत्न तुम्ही देखील करा अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली आमच्या शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे .
  • आणि सोयाबीनला हेक्टरी ₹5000 आणि कापसाला 5000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहे असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.Ladka Shetkari Yojana 2024

Ladka Shetkari Yojana 2024

Ladka Shetkari Yojana 2024 उद्दिष्ट आणि फायदे :

  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत महिलांना हार्दिक सहाय्य म्हणून 3000 रुपये हप्ता दिला जाणार आहे .(Ladka Shetkari Yojana 2024)
  • हा हप्ता दोन टप्प्यातील जातो प्रत्येक टप्प्यात पंधराशे रुपये इतके रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होते महिलांना जर आठ तास काम केले त्यांना या योजनेअंतर्गत मानधन मिळते .
  • हे मानधन सहा महिन्यांसाठी दिले जाते आणि यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना ही एक महत्त्वाची योजना या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदताने अनुदान दिले जाते .
  • नमो शेतकरी महासंघाचे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते.

click here

नवनवीन update साठी :: Click Here

ठिबक सिंचन आणि यांत्रिकीकरण योजनेचे लाभ काय आहेत ?

  • शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना आणि राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना देखील देण्यात येत आहे हे ठिबक सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पस्तीस टक्के आणि 25% हप्ता म्हणून हार्दिक साह्य दिले जाते .
  • हे सर्व ते सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत यांत्रिकीकरणाची योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि कार्य अधिक सुलभ होते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – abp Majha

माझा लाडका शेतकरी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

माझा लाडका शेतकरी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि अनुदान दिले जाते

माझा लाडका शेतकरी योजनेतून कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना किती आर्थिक मदत देण्यात येणार आहे ?

शेतकरी योजनेतून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे

Leave a Comment