पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी !! लासलगाव मर्चंट को-ऑपरेट बँक नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू : Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024 :लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत लिपिक पदासाठी एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पत्रा असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 ही असणार आहे . तसेच विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .ही भरती प्रक्रियेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले असून भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार पात्र असणार आहेत .12 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे .सदरील भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे .अध्याप कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात आलेली नसल्यामुळे उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करायचा आहे .त्याचबरोबर सर्व आवश्यक कागदपत्रे खालील दिलेल्या लिंक वर जाऊन सबमिट करायचे आहेत .

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024

सदरील भरतीमध्ये उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने या नोकरीचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह स्टेट बँक नाशिक अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नाशिकमध्ये क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे कुठेही लांब जाता लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत लिपिक पदासाठी भरतीसाठी या पदासाठी आकर्षक वेतन श्रेणी देखील दिले जाणार आहे .साठी काय पात्रता आहे वयोमर्यादा काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती …

  • लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण धार रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 असणार आहे तसेच पदाची नावे लिपिक भरती होणार आहे शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे तसेच नोकरीचे ठिकाण नाशिक हे असणार आहे.
  • 21 ते 30 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे तसेच परीक्षा शुल्क 800 रुपये असणार आहे विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी विविध परीक्षा शुल्क असणार आहेत.

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहेत ?

  • लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत होणाऱ्या लिपिक पदासाठी 10 रिक्त जागा भरल्या जाणाऱ्या असून शैक्षणिक पात्रता ही आवश्यकतेनुसार असणार आहे तसेच परीक्षा शुल्क सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 असणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे 12 सप्टेंबर नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच एकूण लिपिक पदासाठी 10 पद संख्या असणार आहेत .
  • म्हणजेच 10 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे लिपिक पदासाठी कोणते मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम एस सी आय टी समकक्ष किंवा तत्सम संगणक आवश्यक आहे. तसेच एमबीए जीडीएस सीएचएम असल्यास लिपिक पदासाठी त्या उमेदवारांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत नोकरीची मोठी संधी ; अर्ज सुरू 

Here is the information presented in a vertical table format:

पदाचे नावलिपिक
पदसंख्या10
नोकरी ठिकाणनाशिक
वयोमर्यादा२१ ते ३० वर्षे
परीक्षा शुल्करु. ८००/- + (१८% जी.एस.टी.) + बँक व्यवहार शुल्क
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख12 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईटlmc.surbanksassociation.in
शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम.एस. सी. आय.टी. समकक्ष किंवा तत्सम संगणक अहर्ता आवश्यक. एम.बी.ए. जी. डी. सी. & ए. / सी.एच.एम. असल्यास प्राधान्य

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

वरील दिलेले सर्व कागदपत्रे यांची पूर्तता करून तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता व या भरती प्रक्रियेत सामील करून होऊ शकतात जे उमेदवार पदवीधर आहेत. व चांगल्या पगाराच्या व नोकरीच्या संधीत आहे.त .अशा पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे वरील सर्व कागदपत्रे यांची पूर्तता करून उमेदवार अर्ज करू शकतात .ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे कागदपत्रांची अपूर्णता असेल तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही किंवा अपूर्ण असलेली माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 12 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
  • 12 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्र आणि पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्यरित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल वरून लँड स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024
  • एकदा सबमिट झालेल्या अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत.

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024अशा पद्धतीने ऑनलाइनद्धतीने तुम्ही करून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात वरील सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून तुम्ही देखील या भरती प्रक्रियेत सामील होऊ शकता .उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत उमेदवारांकडे 12 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत देण्यात आलेले आहे 12 सप्टेंबर नंतर केलेल्या अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/3SLufcJ
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.nabfid.org/

लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे.

लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे,

Leave a Comment