Lekha koshagar Kokan Bharti 2025, लेखा व कोषागारे कोकण विभागा मध्ये रिक्त जागासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Lekha koshagar kokan Bharti 2025 :- Vitta Vibhag kokan Bharti 2025 लेखा व कोषागारे कोकण विभाग भरती 2025 मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केलेले आहे, या भरती मध्ये Junior Assistant हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी एकूण १७९ रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी ०४ फेब्रुवारी २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरूवात झालेली आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीची जाहिरात बघणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

The Accounts and Treasury Department Konkan Division has organized a recruitment process to fill vacant positions, in this recruitment the position of Junior Assistant will be filled, there are total 179 vacant positions for this post.

The application process for the above position has started from 04 February 2025, so eligible candidates should submit their applications before the last date and it is necessary to review the recruitment advertisement while applying.

How to apply for recruitment, recruitment advertisement and the link to apply online is given below, more information about recruitment is given below.

Lekha koshagar Kokan Bharti 2025 Notification

भरती विभागLekha koshagar kokan
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(Maharashtra State Government)
पदाचे नावJunior Assistant
Group C
एकूण रिक्त जागा१७९
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेची पदवी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/
Finance Department Maharashtra Recruitment 2025
Lekha koshagar Kokan Bharti 2025

Lekha koshagar kokan Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Junior Assistant१७९

Lekha koshagar Kokan Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Junior Assistant
Group c
🔹कोणत्याही शाखेची पदवी
🔹 Government Typing Certificate Marathi 30 W.P.M
English 40 W.P.M

Vitta Vibhag Kokan Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Junior Assistant🔹१९ वर्षांपेक्षा कमी नसावे.
🔹खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ वर्षे.
🔹मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे.
🔹अपंग आणि अनाथ मुलांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत शिथिल असेल.
click here

नवनवीन update साठी :: Click Here

Lekha koshagar kokan Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Junior Assistant₹ २९,२०० ते ₹ ९२,३००

Lekha koshagar Kokan Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Junior Assistant मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

Lekha koshagar Amravati Bharti 2025, लेखा व कोषागारे अमरावती विभागा मध्ये रिक्त जागासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

Lekha koshagar Kokan Bharti 2025 Application Fee

पदाचे नावApplication Fee
Junior Assistant🔹अनारक्षित (खुला) प्रवर्ग: रु. १०००/-.
🔹राखीव प्रवर्ग:
रु. ९००/-.

Lekha koshagar kokan Bharti 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा, एक फॉर्म ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती भरा.
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Sign स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फ्रॉम सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा

Bombay High Court Nagpur Bench Bharti 2025: बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

Lekha koshagar Kokan Bharti 2025 Selection Process

🔹 Examination

Lekha koshagar kokan Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात०४ फेब्रुवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख६ मार्च २०२५

Lekha koshagar kokan Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/

National Health Mission Jalgaon Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड, आजच अर्ज करा!!!

Lekha koshagar kokan Bharti 2025
Lekha koshagar kokan Bharti 2025

Mahavitaran Nashik Bharti 2025, महावितरण नाशिक भरती, १० वी उत्तीर्ण आणि ITI खास सांधी, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment