महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत नोकरीची संधी आजच करा अर्ज : Maha Bamboo Bharti 2024

Maha Bamboo Bharti 2024 : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीच्या संधी सुरू झालेल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीचे ईमेलद्वारे अर्ज स्वीकारण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्ही देखील. या पतीचा अर्ज करण्यासाठी पात्र इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही बायोडाटा आणि त्यासोबत सर्व कागदपत्रे पाठवायचे आहेत .तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज देखील जमा करू शकता या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे यामध्ये अर्ज उमेदवाराकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे .आणि ती मुदत संपल्यानंतर गेलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज पाठवण्याचा ईमेल आणि पत्ता अर्ज शुल्क वय मर्यादा आवश्यक कागदपत्रे आणि इतर सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Maha Bamboo Bharti 2024/महा बांबू भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ पुर अंतर्गत वनविभागामध्ये सुरू असलेल्या प्रतीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.Maha Bamboo Bharti 2024
  • या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांकडून महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे कुठेही लांब जाण्याची गरज नाही व वनविभाग अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांची आकर्षक वेतन श्रेणी देखील असणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्राची माहिती तुम्हाला आपण जाणार जाणून घेणार आहोत.

Maha Bamboo Bharti 2024 1

संस्थेचे नाव महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर 2024
भरती विभाग वनविभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरी
पदाचे नाव सेवानिवृत्ती अधिकारी
पदसंख्या
शैक्षणिक पात्रता पदवीधर

महा बांबू भरती साठी शैक्षणिक पात्रता व किती पदे रिक्त आहेत ?

  • महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ भरती 2024 या संस्थेमार्फत होणाऱ्या भरती मधून भरती विभाग ही वनविभागात नोकरी मिळणार आहे तसेच सदिवरील भरतीसाठी सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे .
  • सदरील भरती मध्ये सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी ही भरती केली तसेच एकूण एकच जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा व त्याची शैक्षणिक बद्दल सविस्तर माहिती आपण जाहिरात पहावी तसेच या भरतीमध्ये निवड झाल्या नंतर उमेदवारांना महाराष्ट्र नागपूर येथे नोकरी मिळणार आहे.Maha Bamboo Bharti 2024

महा बांबू भरतीसाठी वयोमर्यादा व अर्ज शुल्क किती आहे ?

  • महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ भरती 2024 साठी या संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावी तसेच यावर तिचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही .
  • तसेच वेतन श्रेणी देखील आकर्षक तसेच नियमानुसार देण्यात येणार आहे तसेच या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे सादरी भरतीसाठी ऑफलाईन आणि ऑफलाईन पदे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • तसेच महा बांबूच्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ तसेच नवीन काटोल नाका चौकात गोरेवाडा रोड नागपूर येथे अर्ज पाठवायचा आहे.

Maha Bamboo Bharti 2024

वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा जास्त नसावे
अर्ज शुल्क शुल्कनाही
वेतन श्रेणी नियमानुसार
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाइन
अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2024

Maha Bamboo Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास इतर प्रमाणपत्र

पॉवर ग्रीड विभागा अंतर्गत 1027 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी

तसेच या सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही देखील महाबंबू भरतीसाठी अर्ज करू शकता व लवकरात लवकर चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात यावरील सर्व कागदपत्रांची जर तुम्ही या कागदपत्रांची पूर्तता नसेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे 29 ऑगस्ट नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकताMaha Bamboo Bharti 2024

महा बांबू भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदरील भरतीसाठी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे.
  • अर्ज योग्य रीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.Maha Bamboo Bharti 2024
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवाराने आपला अर्ज वारसा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 29 ऑगस्ट च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.Maha Bamboo Bharti 2024
  • 29 ऑगस्ट नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • इतर संबंधित दस्तावेज यांच्या सलग ते सहज कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्रावळीवर असे नमूद शीर्षकासह अर्थ पाठवणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्जुनात केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपल्या अर्ज तपासून पाहायचे आहेत.Maha Bamboo Bharti 2024
  • राखीव प्रवर्गात येणारे उमेदवारांनी अर्ज सोबत संबंधित माहिती भरायचे आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यता अधिक देखील असावी.
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.

Maha Bamboo Bharti 2024

पदाचे नावसेवानिवृत्त अधिकारी
पदसंख्या01 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा65 वर्षे
नोकरी ठिकाणनागपूर
अर्ज पद्धतीऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ताव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कार्यालय, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर – ४४००१३.
आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ताmahabamboo@mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईटmahaforest.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

महा बांबू भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

महाबांबू भरतीसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे .

महाबांबू भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक किती आहे?

महाबांबू भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 29 ऑगस्ट 2024 आहे.

महाबांबू भरतीसाठी वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे?

महाबांबू भरतीसाठी वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा कमी देण्यात आलेले आहे.

महाबांबू भरतीसाठी भरतीची निवड प्रक्रिया कशी होणार आहे ?

भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

Leave a Comment