महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू : Maha RERA Bharti 2024

Maha RERA Bharti 2024 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत कनिष्ठ कायदेशीर सल्लागार आणि वरिष्ठ कायदेशीर सल्लागार पदासाठी एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे या भरतीसाठी दिनांक 17 ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.

Maha RERA Bharti 2024
Maha RERA Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरच सबमिट करणे आवश्यक आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Maha RERA Bharti 2024 पात्रता :

पदाचे नाव : कनिष्ठ कायदेशीर सल्लागार आणि वरिष्ठ कायदेशीर सल्लागार

उपलब्ध पद संख्या : 11 रिक्त जागा

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

निवड प्रक्रिया : परीक्षा अथवा मुलाखत

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 17 ऑक्टोंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Maha RERA Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Maha RERA Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • Maha RERA Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 50 रिक्त जागांसाठी भरती सुरू

Leave a Comment