MahaGenco Bharti 2024, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये ८०० पदाची भरती!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MahaGenco Bharti 2024 :: Maharashtra State Power Generation Company Bharti 2024 :- महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ( Mahagenco) ने Technician 3 या पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या मध्ये एकूण ८०० रिक्त पदे आहे, ही रिक्त पदे Mahagenco ने भरण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.MahaGenco RECRUITMENT 2024

या पदांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते फक्त येथे अर्ज करतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावेत. उमेदवारांनी महाजेनको तंत्रज्ञ भारती 2024 संदर्भात या पृष्ठावर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. Maharashtra State Power Generation Company Bharti 2024

MahaGenco Bharti 2024
MahaGenco Bharti 2024

Maharashtra State Power Generation Company Recruitment 2024

भरती विभागMaharashtra State Power Generation Company
( Mahagenco )
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Goverment Job)
भरती श्रेणीराज्य सरकारं
( State Government )
पदेTechnician 3
एकूण रिक्त पदे८००
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
वयमर्यादा१८ ते ४० वर्षां पर्यंत
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्रामध्ये

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Maharashtra State Power Generation Company Bharti 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

पदशैक्षणिक पात्रता
Technician 3ITI NCTVT/MSCVT

Maharashtra State Power Generation Company Recruitment 2024 पगार

रु. ३४५५५-८४५-३८७८०-११४०-५०१८०-१२६५-८६८६५

MahaGenco Bharti 2024

Categoryफी
खुल्या प्रवर्गसाठी₹ ५०० /-
मगासवर्गीय₹ ३०० /-
दिव्यांग आणि माझी सैनिकफी नाही

MahaGenco Bharti 2024

अर्ज प्रकिया सुरू२६ नोव्हेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख२६ डिसेंबर २०२४

MahaGenco Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/ Important Links

📃 जाहिरातईथे क्लिक करा
🌐Apply आँनलाईनईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://mahagenco.in/

Indian Coast Guard bharti 2024, भारतीय तटरक्षक भरती २०२४ : सशस्त्र दलात नोकरीची संधी!!

MPSC Bharti 2024 महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग: शासकीय कला महाविद्यालयात भरती सुरु.आजच करा अर्ज!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment