MahaGenco koradi bharti 2025 : Mahanirmiti Apprentice Bharti 2025 महानिर्मिती कोराडी मध्ये भरती प्रक्रिया सुरू, या भरती मध्ये Apprentices साठी १४० जागांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्या करिता आँनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
या Apprentices साठी Engineering Dgree/ Deploma, B.A, BSc, B.Com, BCA ya शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारासाठी ही Apprentices भरती असणार आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे.
या भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात, अर्ज कसा करावा, निवड प्रक्रिया आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक, या बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज कारणयापूर्वी भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.