Mahanirmiti Technician Bharti 2025: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 होती पण या तारखेमध्ये मुदतवाढ झाली आहे. आता 10 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. रोजगार कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनाही स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.या पदासाठीची परीक्षा मराठी व इंग्रजी भाषेत होणार आहे. महानिर्मितीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या उमेदवारांना अनुभवाच्या आधारावर अतिरिक्त गुण मिळतील, परंतु ही सवलत सामान्य आरक्षणात अर्ज केलेल्यांनाच लागू होईल.
अर्ज सबमिट केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. अर्जात भरलेली माहिती उदा. प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त, महिला आरक्षण, शिकाऊ उमेदवारी, प्रगत कुशल प्रशिक्षण, माजी सैनिक, दिव्यांग इत्यादी संबंधी भविष्यात कोणताही दावा किंवा अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जात दिलेली माहिती अंतिम मानली जाईल.
उमेदवारांनी केवळ जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेसाठीच अर्ज करावा. तसेच प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींनी व BTRI अंतर्गत पात्र उमेदवारांनी अर्जात SAP क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Mahanirmiti Technician Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 800
पदाचे नाव – तंत्रज्ञ-3
Post | Number of Posts |
---|---|
सामान्य | 400 |
प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी | 160 |
B.T.R.I. साठीचे आरक्षण | 80 |
प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी | 160 |
Mahanirmiti Bharti 2024: वयोमर्यादा
18 ते 38 वर्षापर्यंत
नवनवीन update साठी :: Click Here
Mahanirmiti Technician Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
आय.टी.आय. / NCTVT / MSCVT/COE मधील व्यवसाय (Trade) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
Mahanirmiti Technician Bharti 2025: अनुभव
आवश्यकता नाही पण महानिर्मितीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या उमेदवारांना अनुभवाच्या आधारावर अतिरिक्त गुण मिळतील.
Mahanirmiti Technician Bharti 2024: नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
Mahanirmiti Technician Bharti 2025: अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवार रु. 500/- (+GST)
मागासवर्गीय उमेदवार रु. 300/- (+GST)
Mahanirmiti Technician Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही.
- मात्र अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी अंतिम दिनांकापर्यंत कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- वैध मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा. चुकीच्या माहितीमुळे येणाऱ्या समस्यांसाठी कंपनी जबाबदार राहणार नाही.
- उमेदवाराने फक्त एक ऑनलाईन अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास नवीनतम अर्ज विचारात घेतला जाईल.
- ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ठेवावी.
- रोजगार कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनाही स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करणे.
- प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींनी व BTRI अंतर्गत पात्र उमेदवारांनी अर्जात SAP क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
- अर्जात भरलेली माहिती उदा. प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त, महिला आरक्षण, शिकाऊ उमेदवारी, प्रगत कुशल प्रशिक्षण, माजी सैनिक, दिव्यांग इत्यादी संबंधी भविष्यात कोणताही दावा किंवा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अधिक माहितीसाठी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी.
Mahanirmiti Technician Bharti 2024: आवश्यक कागदपत्रे
- आय.टी.आय. प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र आणि त्याची वैधता प्रमाणपत्र (छायांकित प्रतीसह).
- महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- स्वतःचा फोटो.

Mahanirmiti Technician Bharti 2024: निवड प्रक्रिया
- तंत्रज्ञ पदासाठीची परीक्षा मराठी व इंग्रजी भाषेत घेतली जाईल.
- आवश्यक असल्यास मुलाखत होऊ शकते.
Mahanirmiti Technician Bharti 2024: महत्त्वाच्या तारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024
मुदतवाढ झालेली तारीख – 10 जानेवारी 2025

Mahanirmiti Technician Bharti 2024: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात (संपूर्ण जाहिरात) | इथे क्लिक करा सुधारित |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |