महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर : MAHAPREIT Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MAHAPREIT Bharti 2024 महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड अंतर्गत मुख्य व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहून अर्ज सबमिट करावे लागणार आहेत.

MAHAPREIT Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत सादर करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे

MAHAPREIT Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता

उपलब्ध पद संख्या : अठरा रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्तावर

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 ऑक्टोबर 2024

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

MAHAPREIT Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

MAHAPREIT Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • MAHAPREIT Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे
  • या भरतीसाठी अर्ज करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचा सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागांसाठी भरती सुरू

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment