Mahatransco Akola Bharti 2024:MahaPareshan Akola Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (महाट्रान्स्को) अंतर्गत इलेक्ट्रीशियन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत महापारेषण अकोला मंडळाने एकूण 76 रिक्त पदांची घोषणा केली आहे. ही भरती एक वर्षाच्या करारतत्वावर होणार आहे. शिकाऊ उमेदवारांना प्राधान्य आहे. MahaPareshan Akola Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे त्यापूर्वी अर्ज सादर करावा. अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन असा दोन्ही पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली पात्रता व अटी तपासून अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Mahatransco Akola Bharti 2024: इतर माहिती
पदाचे नाव – इलेक्ट्रीशियन (शिकाऊ)
एकूण जागा – 76
नवनवीन update साठी :: Click Here
Mahatransco Akola Bharti 2024: वयोमर्यादा
18 – 38 वर्षे.
(SC/ST- 05 वर्षे सूट)
Mahatransco Akola Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण
आय.टी.आय. (इलेक्ट्रीशियन)

MahaPareshan Akola Bharti 2024: वेतन
दरमहा – रु. 7700/- काही बदल झाल्यास प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
Mahatransco Akola Bharti 2024: अनुभव
आवश्यक नाही.
उमेदवार शिकाऊ हवा.
Mahatransco Akola Bharti 2024: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक आहे.
- दिलेल्या कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर करावा.
- अपूर्ण, चुकीचे व अपु-या कागदपत्रासह सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाही.
- ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जाहीरातीसह जोडलेला प्रपत्र अ परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन अर्ज केलेली प्रिंट आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व इतर कागदपत्रे पोस्टाने पाठवावीत.
- हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता, अउदा संवसु मंडळ, अकोला, ३ रा माळा, रतनलाल प्लॉटस, अकोला-४४४ ००५
Mahatransco Akola Bharti 2024: आवश्यक कागदपत्रे
- एस. एस. सी. व आय. टी. आय (इलेक्ट्रीशियन) चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधारकार्ड
- मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र
- डोमेसाइल
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र-नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मुळप्रत उमेदवाराने कागदपत्रांत्री मुळपत्र उमेद्वाराचे स्वतःच्या प्रोफाईलवर करुन स्कॅन करून अपलोड करावे. एस. एस. सी. व आय. टी. आय (इलेक्ट्रीशियन) चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळपत्र
Mahatransco Akola Bharti 2024: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 13 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2024
- हार्ड कॉपी पाठवण्याची शेवटची तारीख – 2 जानेवारी 2025
Mahatransco Akola Bharti 2024: महत्त्वाच्या लिंक्स
📃Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
🌐 Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
🌐 Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |