MahaTransco Aurangabad Apprentice Bharti 2024 महाराष्ट्र स्टेट पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड औरंगाबाद मध्ये Apprentice पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या पदासाठी एकूण ०९० रिक्त जागा आहे, या जागा भरण्यासाठी ही भरती आयोजित केली आहे.
१० वी उत्तीर्ण आणि सबंधित ट्रेड मध्ये ITI झालेला उमेदवारासाठी ही उत्तम संधी आहे, तरी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावे, या भरती प्रक्रिया बद्दल माहिती खाली दिलेली आहे.
भरतीचा अर्ज कसा भरायचा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, तरी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.
MahaTransco Aurangabad Apprentice Bharti 2024
भरती विभाग
Maharashtra State Power Transmission Company Limited
MahaTransco Aurangabad Apprentice Bharti 2024 अर्ज कसा करावा How To Apply
🔹उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबाईटवर नोंदणी असणे आवश्यक आहे.
🔹या वेबसाईट वर आस्थापना क्र. E03182700117 वर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
🔹ऑनलाइन अर्ज केल्यावर आवश्यक कागदपत्र (शैक्षणिक प्रमाणपत्र आयटीआय गुणपत्रक, एसएससी, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवाशी दाखला ई.) सह खाली दिलेली पत्त्यावर पाठवावे
Mahatransco Aurangabad Recruitment 2024 निवड प्रक्रिया / Selection Process
🔹 निवड प्रक्रिया Test किंवा Interview द्वारे केली जाईल.
MahaTransco Aurangabad Apprentice Bharti 2024 महत्वाच्या सूचना / Important instruction
🔹 सदर भरती ही फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्हयातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी
MahaTransco Aurangabad Apprentice Bharti 2024
MahaTransco Aurangabad Apprentice Bharti 2024 महत्वाच्या तारखा / Important Links
अर्ज प्रक्रिया सुरुवात
२७ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख
०९ जानेवारी २०२५
Mahatransco Aurangabad Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स/ Important Links